संख्या व संख्याचे प्रकार –Number

मुख्य प्रकार नैसर्गिक संख्या Natural Numbers – 1,2,3,4,5,6,…..या क्रमाने येणार्‍या आणि मोजण्यासाठी वापरल्या जाणार्‍या संख्याना नैसर्गिक संख्या म्हणतात. यालाच क्रमवार संख्याही म्हणतात. यामध्ये 0 ही संख्या येत नाही म्हणून 0 ही नैसर्गिक संख्या नाही.. पूर्ण संख्या Whole Numbers : नैसर्गिक संख्या संख्या 0 पकडून {0, 1, 2, 3, …} इ. कोणताही अपूर्णांक किंवा दशांश भाग या मध्ये येत नाही. आणि (-)नकारात्मक …

संख्या व संख्याचे प्रकार –Number Read More »