ठाणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५४२ जागा..

0
175

ठाणे महापालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण ५४२ जागा:अधिष्ठाता, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याता, दंत वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका प्रसाविका, इन्टेन्सिव्हिस्ट पदांच्या जागा

पदासाठी शैक्षणिक पात्रता:पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ जून २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे….

official notification(1)://drive.google.com/file/d/1kX03-OLCcju2xgUnWbAJ5mLkq8ieRT4o/view?usp=sharing

(2)https://drive.google.com/file/d/1zh0BSTKZB9ztbx7mIH1_9b6GSS_Ceps0/view?usp=sharing

ऑलाईन अर्ज करण्यासाठी:http://est.tmconline.in/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here