नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
शोध निकाल

शोध निकाल: "कोल्हापूर भरती"

Recruitment January 13, 2025

GMC Kolhapur Bharti- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे 95 पदांसाठी भरती

RCSM GMC Kolhapur Recruitment – कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय मध्ये गट-ड (वर्ग-4) पदांसाठी 95 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने 10वी उत्तीर्ण केलेली असावी. या पदांसाठी उमेदवाराची निवड लेखी […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment October 29, 2025

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 – 15 हजार 631 पदांसाठी महाभरती, ऑनलाईन अर्ज सुरु

Maharashtra Police Bharti 2025 : – महाराष्ट्राच्या शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलात सामील होण्याची संधी आता तुमच्यासाठी! 15 हजार 631 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे, ज्यात धाडसी आणि समाजाची सेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांची भरती केली जाणार आहे. 29 ऑक्टोबर 2025 पासून सुरु झालेल्या भरती प्रक्रियेद्वारे 15 हजार 631 पदांसाठी […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment March 12, 2025

Indian Army Bharti 2025 : भारतीय सैन्य अग्निवीर भरती GD/Technical/Clerk/Tradesman

Indian Army AgniVeer Bharti 2025 – भारतीय सैन्यात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारतीय सैन्याने अग्निवीर भरती 2025-26 साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली असून, इच्छुक उमेदवारांना आता आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. ही भरती अग्निपथ योजनेअंतर्गत आयोजित केली जात असून, यामुळे देश सेवेची आवड असणाऱ्या तरुणांना सैन्यात सामील […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment January 2, 2025

MahaKosh Recruitment : महाराष्ट्र लेखा व कोषागारे विभागात 75 कनिष्ठ लेखापाल पदांची भरती

महाराष्ट्र राज्य लेखा व कोषागारे विभागाने 75 कनिष्ठ लेखापाल (गट-क) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही एक उत्कृष्ट संधी आहे ज्यांच्याकडे लेखा क्षेत्रात करियर करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी. या लेखात आपण या भरतीबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ. पदांची संख्या आणि पात्रता अर्ज करण्याची प्रक्रिया चयन प्रक्रिया महत्त्वाच्या तारखा परीक्षा TCS ion घेणार…… महाकोष जाहिरात […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment October 19, 2024

MSC Bank : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सरळसेवा भरती, येथे करा अर्ज

MSC Bank Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड (MSC Bank) ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये एकूण एकूण 75 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये ट्रेनी ज्युनिअर ऑफिसर, ट्रेनी असोसिएट या पदांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवार 08 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment May 22, 2024

जिल्हा परिषद भरती – ग्रामसेवक, आरोग्यसेवक व ANM परीक्षा वेळापत्रक जाहीर

ZP Time Table : जिल्हा परिषद सरळसेवा भरती 2023 साठी उर्वरित ग्रामसेवक, आरोग्यसेवक आणि ANM (Auxillary Nurse Midwife) यांसारख्या विविध पदांसाठी ऑनलाईन परीक्षा वेळापत्रक IBPS द्वारे जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा परिषद नॉन पेसा जिल्हयातील भरती परीक्षा १० जून २०२४ ते २१ जून २०२४ दरम्यान होणार. या नॉन पेसा जिल्ह्यातील परीक्षा जिल्ह्यातील परीक्षा होणार .. […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Talathi Bharti March 14, 2024

Talathi Result : तलाठी भरती निवड यादी व प्रतिक्षा यादी ( सुधारित गुणवत्ता यादी ) नुसार

Talathi Bharti 2023 Updated Selection List: तलाठी भरती 2023 साठी उच्च न्यायालय खंडपीठाने नवीन प्रश्नांवर आक्षेप प्रश्नांवर पून्हा पुनर्वलोकन झाल्यामुळे तलाठी निवड यादीत बदल झाला आहे, त्यानुसार नवीन गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती त्यानुसार आता नवीन निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे ती पुढील प्रमाणे. या भरतीसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांमधून एकूण 10 […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment March 1, 2024

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 – 17 हजार पदांसाठी महाभरती सुरु

Maharashtra Police Bharti 2024 : – महाराष्ट्राच्या शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलात सामील होण्याची संधी आता तुमच्यासाठी! 17 हजार 471 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे, ज्यात धाडसी आणि समाजाची सेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांची भरती केली जाणार आहे. 5 मार्च 2024 पासून सुरु झालेल्या भरती प्रक्रियेद्वारे 17,471 पदांसाठी अर्ज स्वीकारले […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Talathi Bharti January 6, 2024

Result : तलाठी भरती 2023 निकाल जाहीर, जिल्ह्यांनुसार मेरिट लिस्ट बघा

Talathi Bharti 2023 Result, Check Merit List : महाराष्ट्रातील 4793 तलाठी पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र महसूल विभागाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल , 5 जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आला. या निकालात राज्यातील 36 जिल्ह्यातील उमेदवारांची गुणवत्ता यादी Talathi Bharti Merit List PDF जाहीर केली आहे. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जिल्ह्यानुसार मेरिट लिस्ट महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment December 4, 2023

District Court Recruitment 2023 : राज्यातील सर्व जिल्हा न्यायलयात 5793 पदांची भरती

District Court Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा न्यायालयात लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या संवर्गातील एकूण 5793 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार दिनांक 04 डिसेंबर 2023 ते 18 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. District Court Recruitment 2023 – महाराष्ट्र जिल्हा न्यायालय भरती राज्यातील सर्व […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment September 12, 2023

कृषी सेवक भरती 2023 जाहीर – 2109 जागा, ऑनलाईन अर्ज लिंक

Maharashtra Krishi Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र कृषी विभागाने 2023 मध्ये कृषी सेवक पदांसाठी भरती जाहिरात जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 2109 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), कोल्हापूर, लातूर, नागपूर, नाशिक, पुणे आणि ठाणे या विभागांमध्ये पदे आहेत. महाराष्ट्र कृषी सेवक भरती 2023 माहिती : एकूण रिक्त पदे – कृषी […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment August 29, 2023

Arogya Vibhag Bharti 2023 : सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 11 हजार पदे

Maharashtra Arogya Vibhag Bharti : २०२३ मध्ये आरोग्य विभागात सरकारी नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभागात तब्बल ११,००० जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये गट-क आणि गट-ड या दोन्ही संवर्गांमधील पदे समाविष्ट आहेत. गट-क संवर्गामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ/अधिकारी , परिचारिका, आरोग्यसेवक, असे अनेक आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment August 5, 2023

Gramsevak Bharti 2023 : जिल्हा परिषद अंतर्गत 1658 ग्रामसेवक पदांसाठी पदभरती सुरु

Gramsevak Recruitment 2023 : Jilha Parishad has announced a mega recruitment of 19,000 posts. Applications are invited for contractual Gram Sevak posts under this. The last date to apply online for these posts is August 25, 2023. Gramsevak posts are filled under the Jilha Parishad. These posts are contractual in nature for 3 years, after […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment August 4, 2023

ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषद भरती राज्यभर सुरु, सर्व जाहिराती, पात्रता व अर्ज लिंक

ZP Recruitment Maharashtra 2023: जिल्हा परिषद सर्व जिल्ह्यातील गट-क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 19 हजार हुन अधिक जागा असून सर्वत्र एकत्र सरळ सेवा पदभरती जाहीर केली आहे. परीक्षा हि IBPS संस्थेद्वारे घेण्यात येत आहे. अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख ५ ऑगस्ट २०२३ आहे आणि शेवटची तारीख २५ ऑगस्ट […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment July 6, 2023

सहकार आयुक्तालय सरळसेवा भरती 2023 अंतर्गत 309 जागांसाठी पदभरती जाहीर

सहकार आयुक्तालय भरती 2023: सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे व अधिनस्त विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (प्रशासन) मुंबई / कोकण / नाशिक / पुणे/ कोल्हापूर / औरंगाबाद / लातूर / अमरावती / नागपूर या कार्यालयांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील सहकारी “अधिकारी श्रेणी १, सहकारी अधिकारी श्रेणी-२, सहाय्यक […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Forest Guard Bharti June 7, 2023

Maha Forest Recruitment 2023: वन विभाग भरतीला सुरुवात 2138+279 जागा, जाहिरात प्रसिद्ध

Maha Forest Recruitment 2023 : महाराष्ट्र वन विभाग मार्फत राज्यात एकूण 2318 रिक्त वनरक्षक व अजून इतर 279 पदे भरण्यासाठी मोठी मेगा भरती करण्यासाठी जाहिरात प्रदर्शित केली आहे. येत्या १० जून ते ३० जून पर्यंत पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वन भरतीचे इतर तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, वेतन व अभ्यासक्रम खालीलप्रमाणे, महाराष्ट्र […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment July 31, 2021

पोलीस भरती सराव प्रश्नसंच : Maharashtra police Bharti Questions

पोलीस भरती सराव प्रश्नसंच : Maharashtra police Bharti Questions 1. ‘जुने ते सोने’ या म्हणीचा समर्पक अर्थ कोणता? 1) जुन्या वस्तूंना चांगला भाव असतो.2) जुने सोने महाग व मौल्यवान असते.3) सोने हे जुनेच असते4) जुन्या वस्तूच चांगल्या व उपयुक्त 2.’ससेमिरा लावणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा. 1) सशाला मिरे खाऊ घालणे2) सशाला मिरे लावून खाणे3) […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

Maharashtra Police Bharti Question Papers 2026 -2017 in PDF – जुन्या प्रश्नपत्रिका

Maharashtra Police Bharti Question Paper : Download all previous years question papers of Police Recruitment written exam. Here you can find all previous year 2026, 2025, 2024, 2023, 2022, 2021 (2019), 2018, 2017 and 2016 Question papers in PDF. सर्व मागील वर्षाच्या महाराष्ट्र पोलीस भरती चे सर्व पेपर सोडवा मोफत. त्याच बरोबर तुम्ही सर्व प्रश्न […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
भूगोल March 26, 2021

महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग व त्यांचे प्रकार

महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग किती व कोणते आहेत ? महाराष्ट्रात प्राकृतिक विभाग ३ आहेत.त्यांची सविस्तर माहिती आता आपण बगणार आहोत. महाराष्ट्राचे तीन प्रमुख प्राकृतिक विभाग पडतात. सह्याद्री किंवा पश्चिम घाट; सातपुडा रांगा महाराष्ट्र पठार (दख्खन पठार) कोकण किनारपट्टी महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग व त्यांचे प्रकार कोकण किनारपट्टी १) कोकण किनारपट्टीचा महाराष्ट्रातील विस्तार हा उत्तरेकडे उल्हास नदी खोऱ्यापासून […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
भूगोल March 20, 2021

भारतातील अभयारण्ये माहिती : Bharatatil Abhayaranye Mahiti

भारतातील अभयारण्ये माहिती : Bharatatil Abhayaranye Mahiti भारतातील अभयारण्ये कोठे आहेत व कशासाठी प्रसिद्ध आहे हे आज आपण बगणार आहोत : सिंहाचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते? यांसारखे प्रश्न पोलीस भरतीच्या परीक्षेला हमखास विचारले जातात.भारतात कुठल्या राज्यात कोणती अभयारण्ये आहेत,व ती कोणत्या प्राणी ,पक्षी साठी प्रसिद्ध आहे. हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.भारतातील अभयारण्येची यादी खालीलप्रमाणे […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा