नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
शोध निकाल

शोध निकाल: "मुंबई भरती"

Recruitment December 16, 2025

मुंबई उच्च न्यायालय भरती 2025: 2,381 पदांसाठी मेगा भरती! लिपिक, लघुलेखक पदांसाठी अर्ज करा.

मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) लिपिक (Clerk), लघुलेखक (Stenographer), शिपाई (Peon) आणि चालक (Driver) यांसारख्या विविध पदांसाठी २,३८१ हून अधिक जागांसाठी मेगा भरती प्रक्रिया राबवत आहे. ही भरती मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या तिन्ही खंडपीठांसाठी आहे. तपशील माहिती संस्थेचे नाव मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) पदांची नावे लिपिक, लघुलेखक (उच्च/निम्न श्रेणी), […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment September 3, 2025

GMC Mumbai Bharti 2025 – मुंबई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 211 पदांची सरळसेवा भरती

GMC Mumbai Hospital Bharti 2025 – मुंबई येथील ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) व संलग्नित रुग्णालय मध्ये गट-ड (वर्ग-4) 211 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 सप्टेंबर 2025 आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने 10वी उत्तीर्ण केलेली असावी. या पदांसाठी उमेदवाराची निवड लेखी परीक्षा द्वारे केली जाईल. या […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment August 23, 2025

Central Railway Recruitment 2025 : मध्य रेल्वे मुंबई विभाग मध्ये 2418 पदांसाठी थेट भरती

Central Railway Apprentice Recruitment 2025 : मध्य रेल्वे मुंबई विभागात विविध एकूण 2424 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, जर तुम्ही सुद्धा दहावी करून ITI किंवा डिप्लोमा केला असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन करू शकता. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या 11 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे.  Central Railway Recruitment Marathi […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment April 2, 2025

NMMC Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिकामध्ये 620 पदांसाठी सरळसेवा भरती

Navi Mumbai Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) मध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी. नवी मुंबई महानगरपालिकेने गट-क आणि गट-ड संवर्गातील विविध पदांसाठी एकूण 620 जागांची भरती जाहीर केली आहे. ही भरती प्रक्रिया 28 मार्च 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मे 2025 आहे. नवी मुंबई महानगरपालिका भरती […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment February 7, 2025

मुंबई लेखा व कोषागारे, कोंकण विभागात 179 कनिष्ठ लेखापाल पदांसाठी भरती 2025

लेखा व कोषागारे, कोंकण मुंबई विभागाने 179 कनिष्ठ लेखापाल (गट-क) कोषागार कार्यालय मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधदुर्ग व रत्नागिरी येथील पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. कोणतेही पदवीधर पात्र उमेदवार 06 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात, इतर माहिती, पात्रता खालीलप्रमाणे महाकोष कोकण विभाग पदांची संख्या आणि पात्रता अर्ज करण्याची प्रक्रिया चयन प्रक्रिया महत्त्वाच्या […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment January 22, 2025

मुंबई उच्च न्यायालय मध्ये 155 लिपिक पदांसाठी सरळसेवा भरती जाहीर – Bombay High Court Bharti

Bombay High Court Recruitment : मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच 155 लिपिक पदांसाठी (Clerk Recruitment) सरळसेवा भरतीची (Direct Recruitment) अधिसूचना प्रकाशित केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या 05 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे.  The Bombay High Court has recently published a notification for the direct recruitment of 155 Clerk positions. Eligible candidates […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment December 16, 2024

मुदतवाढ – मुंबई महानगरपालिकेत 690 पदांची भरती – BMC City Engineer Recruitment

BMC JE/SE Recruitment 2024 : मुंबई महानगरपालिके मार्फत City Engineer – Civil, Mechanical and Electrical JE/SE पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. बृहमुंबई महानगरपालिकेने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत, अर्ज करण्याची कालावधी 26 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर 2024 आहे. BMC City Rngineer Recruitment 2024 माहिती पदाचे नाव व रिक्त जागा : पदाचे नाव […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment September 21, 2024

BMC Bharti : मुंबई महानगरपालिकेत 1846 – कार्यकारी सहायक पदांसाठी भरती, नवीन अर्ज सुरु

BMC Clerk Recruitment 2024 : मुंबई महानगरपालिके मार्फत कार्यकारी सहायक अर्थात लिपिक पदाच्या 1846 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. बृहमुंबई महानगरपालिकेने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत, अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 आहे. BMC Recruitment 2024 माहिती पदाचे नाव : कार्यकारी सहायक (लिपिक) नोकरी ठिकाण : मुंबई शैक्षणिक पात्रता : इतर […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment May 15, 2024

मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठामध्ये 56 जागांसाठी भरती, असा करा अर्ज

Bombay High Court Recruitment : मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंड पीठामध्ये मार्फत लिपिक पदे भरण्या करीता जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या २७ मे २०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे.  The Bombay High Court, Nagpur Bench is currently conducting a recruitment process for 56 vacancies across various departments. The majority of […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment February 3, 2024

Mumbai Customs Zone : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात ड्राइव्हर पदाची भरती

Mumbai Customs Zone Recruitment 2024 : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात ड्राइव्हर पदाच्या भरतीसाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 28 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. Mumbai Customs Zone Recruitment 2024 Overview: पदाचे नाव : चालक / Driver एकूण जागा: […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment August 15, 2023

BMC Recruitment 2023 : मुंबई महानगरपालिकेत 226 पदांसाठी नवीन भरती, अर्ज सुरु

BMC Recruitment 2023 : मुंबई महानगरपालिके मार्फत कनिष्ठ लघुलेखक पदाच्या 226 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. बृहमुंबई महानगरपालिकेने पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. BMC Recruitment 2023 माहिती पदाचे नाव : कनिष्ठ लघुलेखक Jr. stenographer English – Marathi नोकरी ठिकाण : मुंबई शैक्षणिक पात्रता : इतर पात्रते साठी पूर्ण जाहिरात बघा….. […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment July 5, 2023

Kotwal Bharti Mumbai 2023 : मुंबई उपनगर येथे कोतवाल भरती सुरु, पात्रता 4 थी पास

Kotwal Bharti Mumbai 2023 : मुंबई उपनगर जिल्ह्यात कोतवाल भरती सुरु असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. मुंबई उपनगर (अंधेरी, बोरिवली, कुर्ला) तालुक्यात कोतवाल भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवाराकडून तालुका स्तरीय अर्ज मागवण्यात येत आहे. कोतवाल भरती मुंबई उपनगर 2023 पदाचे नाव : कोतवाल ठिकाण : अंधेरी, बोरिवली, कुर्ला वेतन […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment May 29, 2023

बृहन्मुंबई महानगरपालिकेत “कार्यकारी सहाय्यक” पदांच्या एकूण ११७८ पदांसाठी मेगा भरती

BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील महानगरपालिका, लेखा परीक्षक, महानगरपालिका चिटणीस व महानगरपालिका आयुक्तांच्या अखत्यारितील सर्व खात्यांतील इच्छुक व प्रस्तुत परिपत्रकातील ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम ‘लिपिक’) या पदाची पात्र उमेदवारांकडून असलेल्या निम्नसंवर्गातील पात्र कर्मचा-यांकडून ‘कार्यकारी सहायक’ या पदाच्या नियुक्तीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती माहिती पदाचे नाव : कार्यकारी सहायक / Executive […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment May 18, 2023

BMC Recruitment 2023 : मुंबई महानगर पालिकेत विविध पदांसाठी भरती, अर्ज करा

BMC Recruitment 2023 : मुंबई महानगरपालिके मार्फत लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय येथे एकूण २८ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. मुंबई महानगरपालिकेने भौतिकपचार तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषध निर्माता च्या रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या २२ मे २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहे.  BMC Recruitment 2023 माहिती पदाचे […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment April 22, 2023

BARC Recruitment 2023 | भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई मध्ये 4374 जागांसाठी भरती

BARC Recruitment 2023 : भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई अंतर्गत हेड एकूण ४३४७ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या 22 मे 2023 पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.  BARC च्या DAE विभागात SSC, HSC, ITI, BSC, Diploma, BE/B.Tech, MSC व इतर संबंधित पात्र उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची संधी. BARC Recruitment […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment March 24, 2023

BHC Recruitment : मुंबई उच्च न्यायालय मध्ये मोठी भरती, पात्रता फक्त सातवी पास

Bombay High Court Recruitment : मुंबई उच्च न्यायालय मार्फत शिपाई, हमाल पदे भरण्या करीता जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या ०७ एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे.  पदांची नावे – एकूण पदे : १६० नोकरी ठिकाण : मुंबई वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे – मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट शैक्षणिक पात्रता […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment March 13, 2023

BMC Recruitment 2023 : मुंबई महानगर पालिकेत 600+ अधिक पदांसाठी भरती

BMC Recruitment 2023 : मुंबई महानगरपालिके मार्फत २०२३ करीता एकूण 600+ अधिक पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. मुंबई महानगरपालिकेने संगणक सहाय्यक (Data Entry Operator ) च्या रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या १५ मार्च २०२३ पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे.  BMC Recruitment 2023 माहिती पदाचे नाव : […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Police Bharti Papers December 17, 2019

नवी मुंबई आयुक्तालय पोलीस भरती २०१८ पेपर- Navi Mumbai Police Bharti 2018 Paper

नवी मुंबई आयुक्तालय पोलीस भरती २०१८ पेपर New Mumbai Police Bharti 2018 Question Paper टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz ” वरती क्लिक करा. त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर ” Finish Quiz” वरती क्लिक करा. उत्तरे बघण्यासाठी ” View Question ” वरती क्लिक करा. टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा .. Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल . काही अडचण असल्यास खाली “Comment Box […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment June 18, 2026

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1500 प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती – SBI PO 2026

बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि सुवर्णसंधी आली आहे! भारतातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी 1500 जागांची भरती जाहीर केली आहे. SBI PO 2026 भरती ही केवळ एक नोकरी नसून, एका उज्ज्वल आणि स्थिर करिअरची गुरुकिल्ली आहे. या लेखात आपण […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment February 28, 2026

RBI Recruitment 2026 : रिझर्व बँकेत 650 सहाय्यक पदांची भरती

भारतीय रिझर्व बँक (RBI) मध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणाईसाठी एक सुवर्णसंधी! RBI ने 2026 साठी सहाय्यक (Assistant) पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. देशभरातील विविध कार्यालयांमध्ये एकूण 650 रिक्त पदांसाठी ही भरती मोहीम राबवली जात आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 16 फेब्रुवारी 2026 पासून RBI च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही संधी […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा