RRB Technician Recruitment 2026 Syllabus in Marathi – रेल्वे भरती अभ्यासक्रम
RRB Technician Syllabus in Marathi 2026 : रेल्वे क्षेत्रातील तंत्रज्ञ पदांसाठी रेल्वे भरती बोर्ड (RRB) द्ववारा वर्ष 2026 मध्ये भरती केली जाणार आहे. या परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हाला अभ्यासक्रमाची (Syllabus) माहिती असणे आवश्यक आहे. RRB ने 2026 साठी ९ हजार हुन अधीक पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे, या भरतीसाठी निवड प्रक्रिया हि ऑनलाईन CBT पद्धितीद्वारे […]
