CBI Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये एकूण 5000 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली होती त्यासाठी अर्ज करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात येत असून आता अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०२३ आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भारतभर ५००० पदे अँप्रेन्टिस पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे.
CBI भरती साठी उमेदवार हा कोणताही शाखेतून पदवी उत्तीर्ण पाहिजे, उमेदवाराची निवड हि ऑनलाईन टेस्ट व मुलखात द्वारे करण्यात येईल. जर तुम्ही हि सरकारी नोकरी च्या शोधात असाल तर संधी सोडू नका आणि लगेच अर्ज करा.
पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार – Apprentices
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही
शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन टेस्ट + इंटरव्हिव्ह
वेतन : निमशहरी शाखेसाठी 10,000 रुपये वेतन असणार आहे. तर शहरी शाखेसाठी 15,000 रुपये वेतन निश्चित करण्यात आलं आहे. मेट्रो शहरातील शाखेसाठी दरमहा 20,000 रुपये वेतन असणार आहे.
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : २१ एप्रिल २०२३
CBI Recruitment जाहिरात : डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा