FCI Recruitment 2022 – भारतीय अन्न महामंडळ भरती : 5000+ जागा

FCI Recruitment 2022 : भारतीय अन्न महामंडळामध्ये विविध पदांच्या एकूण 5000+ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 October 2022 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FCI भरती 2022:

एकूण पदे : 5043

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता, लघुलेखक आणि सहायक (वर्ग-३) 

शैक्षणिक पात्रता: सर्व शैक्षणिक पात्रता साठी जाहिरात डाउनलोड करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 October 2022

इतर पात्रते साठी जाहिरात डाउनलोड करा:

ऑनलाईन अर्ज येथे करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा