Khadaki cantonment bord (खडकी कँटोन्मेंट बोर्ड) पुणे येथे विविध पदांच्या २९ जागा.

0
55

खडकी कँटोन्मेंट बोर्ड/(khadki cantonment bord )/ पुणे,येथे उमेदवाराकडून विविध पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. पदांख्या

:२९. email द्वारे अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक :०१ जुनं २०२०.

संपूर्ण माहिती खालील प्रमाणे :

अर्ज शुल्क: शुल्क नाही.

Payscale(वेतनामन): १२,१५०₹ ते/७५००₹ पर्यंत.

नोकरी ठिकाण:पुणे (महाराष्ट्र)

अर्ज कसा करावा : अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा पीडीएफ फॉर्मेट मध्ये आपले डॉक्युमेंट्स जोडावे व संबंधित ई-मेल आयडी वर पाठवावे.

Email I’d:cghkcontract@gmail.com

Official website:www.cbkhadki.org.in

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा