Krushi Vibhag Bharti 2023 – महाराष्ट्र कृषी विभागा मार्फत लघुटंकलेखक,लघुलेखक व लघु लेखक असे गट क व गट ब अराजपत्रीत ६० पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या २० एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे. शैक्षणिक पात्रता व इतर माहिती खालील प्रमाणे.
कृषी विभाग भरती २०२३ –
पदांचे नावे – लघुटंकलेखक,लघुलेखक व लघु लेखक
एकूण जागा – ६०
शैक्षणिक पात्रता – माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण व टंकलेखन इतर पात्रते साठी जाहिरात बघा.
शुल्क – 720/- रुपये. (मागासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. 650/-रुपये)
वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 05 वर्षे सूट]
वेतन :

अर्ज करण्याची पध्दत :-
- प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाइन पध्दतीने अर्ज स्वीकारण्यात येईल.
- पात्र उमेदवाराला वेब आधारीत (web-based) ऑनलाईन अर्ज www.krishi.maharashtra.gov.in या
- संकेतस्थळाद्वारे दिनांक ६ एप्रिल २०२३ पासून दिनांक २० एप्रिल २०२३ या कालावधीत सादर करणे आवश्यकराहील.
- विहीत पध्दतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही..
जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा