महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम 2020 – 2021

तलाठी अभ्यासक्रम 2020 – 2021: (Talathi Syllabus) तलाठी परीक्षेचा पूर्ण अभ्यासक्रम खालील प्रमाणे आहे. तलाठी अभ्यासक्रम PDF मध्ये

महाराष्ट्र तलाठी भरती मध्ये 4 वेग वेगळे विभाग वरती प्रश्न विचारले जातात. सहजा सह खाली तलाठी भरती चा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे असतो. तलाठी भरती परीक्षा मध्ये मराठी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, आणि इंग्लिश असे वेग वेगळे विषय असतात. तलाठी भरती परीक्षा पेपर हा 100 गुणांचा असतो. प्रत्येक विषयाचे जेमतेम 25 प्रश्न विचारले जातात.

तलाठी भरती अभ्यासक्रम

तलाठी परीक्षा चा पूर्ण Syllabus पुढे दिला आहे. पुढे दिलेला अभ्यासक्रम मागील पूर्वीच्या तलाठी भरतीच्या प्रश्न पत्रिका बघून तयार करण्यात आला आहे. या बाहेरील सुधा प्रश्न विचारले जाऊ शकतात.

मराठी :

समानार्थी शब्द, विरुधार्थी शब्द,काळ व काळाचे प्रकार, शब्दाचे प्रकार- नाम, सर्वनाम, क्रियाविषशेषण, क्रियापद, विशेषण, विभक्ती ,संधी व संधीचे प्रकार, म्हणी, वाक्यप्रचारांचे अर्थ व उपयोग ,शब्दसमुहाबद्दल एक शब्द

English Language:

Synonyms, Antonyms, one word substitution, proposition, word followed by particular proposition, Tenses, common error, A article, Noun, verb, a adverb, ajective etc.

अंकगणित:

गणित – अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ वेग संबधीत उदाहरणे, सरासरी, चलन , मापणाची परिणामे, घड्याळ

बुद्धिमत्ता:

अंकमालिका , अक्षरमालिका,वेगळा शब्द व अंक ओळखणे ,समसंबंध अंक-अक्षर,आकृती,वाक्यावरून निष्कर्ष ,वेन आकृती

सामान्यज्ञान:

महाराष्ट्र व भारताचा इतिहास, पंचायत राज व राज्य घटना , भारतीय संस्कृती, भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य , भारताच्या शेजारील देशाची माहिती , चालू घडामोडी-सामाजिक, राजकीय, आर्थिक , क्रीडा, मनोरंजन.

तुम्ही वाचला आहेत तलाठी भरती अभ्यासक्रम.

अजून वाचा: अंकगणित

Leave a Reply