महाराष्ट्र जिल्हे माहिती : Maharashtra District Information in Marathi
महाराष्ट्र जिल्हे माहिती : महाराष्ट्रात जिल्हे किती व कोणते? असा प्रश्न नेहमी पोलीस भरती परीक्षेत विचारला जातो. म्हणून त्या बद्दल आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील महाराष्ट्र जिल्हे, त्यांचे क्षेत्रफळ,संख्या याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. म्हणून आज आपण महाराष्ट्रातील जिल्हे यांची माहिती बगणार आहोत.मुंबई शहर व मुंबई उपनगर धरून महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. सध्या राज्यात असलेल्या छत्तीस […]
