Arogya Vibhag Bharti 2023 : सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 11 हजार पदे
Maharashtra Arogya Vibhag Bharti : २०२३ मध्ये आरोग्य विभागात सरकारी नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभागात तब्बल ११,००० जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये गट-क आणि गट-ड या दोन्ही संवर्गांमधील पदे समाविष्ट आहेत. गट-क संवर्गामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ/अधिकारी , परिचारिका, आरोग्यसेवक, असे अनेक आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, […]
