मुंबई लेखा व कोषागारे, कोंकण विभागात 179 कनिष्ठ लेखापाल पदांसाठी भरती 2025
लेखा व कोषागारे, कोंकण मुंबई विभागाने 179 कनिष्ठ लेखापाल (गट-क) कोषागार कार्यालय मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधदुर्ग व रत्नागिरी येथील पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. कोणतेही पदवीधर पात्र उमेदवार 06 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात, इतर माहिती, पात्रता खालीलप्रमाणे महाकोष कोकण विभाग पदांची संख्या आणि पात्रता अर्ज करण्याची प्रक्रिया चयन प्रक्रिया महत्त्वाच्या […]
