नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
शोध निकाल

शोध निकाल: "बँक भरती"

Recruitment October 19, 2024

MSC Bank : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सरळसेवा भरती, येथे करा अर्ज

MSC Bank Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड (MSC Bank) ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये एकूण एकूण 75 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये ट्रेनी ज्युनिअर ऑफिसर, ट्रेनी असोसिएट या पदांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवार 08 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment October 15, 2024

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 पदांची भरती, कोणतेही परीक्षा नाही

BoM Apprentice Recruitment 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये एकूण 600 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे तर त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. इतर पात्रते, वयोमर्यादा साठी खालील जाहिरात बघा. बँक ऑफ महाराष्ट्र Apprentice भरती 2024 : पदाचे नाव – Apprentice / शिकाऊ उमेदवार एकूण जागा : 600 /- शैक्षणिक पात्रता : […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment August 16, 2024

RDCC Bharti 2024 : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 200 पदांची भरती

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडने नुकतीच 200 नवीन लिपिक पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. ही बँकिंग क्षेत्रात आपले करियर घडवण्याची एक उत्कृष्ट संधी आहे. जर आपण पदवीधर असाल आणि तुमच्याकडे संगणक ज्ञान असेल तर तुम्ही या नोकर भरती साठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे. रायगड जिल्हा […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment July 4, 2024

IBPS मार्फ़त विविध सरकारी बँक मध्ये 6128 लिपिक पदांची भरती

IBPS Recruitment 2024: आयबीपीएस मार्फत देशातील ग्रामीण बँकामध्ये मोठ्या संख्येत 6128 पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली असून पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. .इतर भरती प्रक्रिया व पात्रता खालील प्रमाणे भारतीय बँकिंग कर्मचारी निवड संस्था (IBPS) संपूर्ण भारतातील विविध सरकारी बँकांसाठी भरती परीक्षा घेते. यंदा, IBPS ने 6128 क्लर्क पदांची भरती जाहीर केली आहे, ज्यामुळे […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment June 8, 2024

मुदतवाढ – CBI Recruitment 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 3000 पदांसाठी भरती

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अपरेंटिस भरती 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) पदवीधरांकडून बँकेत अपरेंटिस म्हणून काम करण्यासाठी अर्ज आमंत्रित करीत आहे. पात्र उमेदवार २१ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२४ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात. बँकेत अपरेंटिसशिपसाठी अर्ज करण्यापूर्वी त्यांना www.nats.education.gov.in या शासकीय अपरेंटिसशिप पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. पदाचे नाव : पदवीधर शिकाऊ […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment February 6, 2024

PNB Recruitment : पंजाब नॅशनल बँकेत 1025 पदांसाठी भरती

PNB Bank Recruitment 2024 : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), भारतातील एक प्रमुख सरकारी बँक, सध्या विविध क्षेत्रातील तज्ञांची भरती करत आहे! १०२५ पदांसाठी ही मेगा भरती ही बँकेच्या वाढत्या व्यवसायाची गरज पूर्ण करण्यासाठी आहे. जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात यशस्वी कारकीर्दीची इच्छा बाळगणारे आणि आवेशी उमेदवार असाल, तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे! पदाचे नाव : […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment January 29, 2024

DCC Bank Recruitment: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये 100 पदांची भरती

Akola District Bank Recruitment 2024: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, अकोला अंतर्गत कनिष्ठ लिपिक (सपोर्ट स्टाफ) पदाच्या 100 जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांची संख्या: 100 पदाचे नाव: कनिष्ठ लिपिक (सपोर्ट स्टाफ) शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा: अर्ज शुल्क: वेतनमान: नोकरीचे ठिकाण: राज्यात कोठेही […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment December 21, 2023

पात्रता दहावी पास – सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 484 पदांसाठी भरती

CBI Recruitment 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) ने सफाई कर्मचारी सह उप कर्मचारी (Sweeper cum Sub Staff) पदांच्या एकूण 484 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2024 आहे. पदाचे नाव : सफाई कर्मचारी सह उप कर्मचारी नोकरी […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment November 17, 2023

SBI Clerk Recruitment 2023 – स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 8773 पदांसाठी भरती

SBI Clerk Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकूण 8773 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2023 आहे. SBI क्लर्क भर्ती 2023 स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने एकूण 8773 क्लर्क पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment October 31, 2023

CBI Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर्स पदांसाठी भरती

CBI Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर्स पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये SO च्या रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या 19 नोंव्हेबर 2023 पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे.  पदाचे नाव : स्पेशालिस्ट ऑफिसर्स / Specialist Officers नोकरी ठिकाण : भारतात […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment September 7, 2023

मुदतवाढ – SBI PO Recruitment – स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2000 प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती

भारतीय स्टेट बँक (SBI) 2023 मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (PO) च्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अर्ज प्रक्रिया 7 सप्टेंबर 2023 रोजी सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे. SBI PO भरती 2023 साठी एकूण रिक्त पदांची संख्या 2000 आहे. भरतीसाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत: SBI Apprentice भरती सुद्धा सुरु आहे (६१६० […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment July 12, 2023

BOM Recruitment 2023 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 400 जागांसाठी भरती

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये एकूण 400 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे तर त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. इतर पात्रते, वयोमर्यादा साठी खालील जाहिरात बघा. बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2023 : पदाचे नाव – ऑफिसर स्केल II व III एकूण जागा : 400 शैक्षणिक पात्रता : कोणतेही पदवी इतर पात्रते साठी नोटिफिकेशन […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment May 19, 2023

SBI Bank : स्टेट बँक मध्ये मोठी भरती पगार 1 लाखापर्यंत लगेच अर्ज करा

SBI SO Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर पदाची मोठी भरती होत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागवण्यात आहे, जर तुम्ही सुद्धा सरकारी नोकरी च्या शोधात असाल तर लगेच अर्ज करा. शैक्षणिक पात्रता व इतर माहिती खालीलप्रमाणे. SBI SO Recruitment 2023 in Marathi पदाचे नाव : Assistant General Manager/Chief […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment February 11, 2023

BOI Recruitment 2023 : बँक ऑफ इंडिया मध्ये मध्ये मोठी भरती, 500+ जागा अर्ज करा

BOI PO Recruitment 2023 : बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण ५००+ अधिक प्रोबेशनरी ऑफिसर या पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. कोणतेही पदवीधर उमेदवार तसेच CS/IT ग्रॅज्युएट अर्ज करू शकतात. बँक ऑफ इंडिया भरती 2023 : पदाचे नाव – PO – क्रेडिट ऑफिसर / IT ऑफिसर एकूण जागा : अर्ज करण्याची तारीख – २५ फेब्रुवारी २०२३ शैक्षणिक […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Talathi Bharti July 26, 2026

MPSC Talathi Bharti New Syllabus 2026 : तलाठी भरती नवीन अभ्यासक्रम (MPSC गट क पॅटर्न) PDF

📢 महत्त्वाची घोषणा : तलाठी भरती अभ्यासक्रम आता पूर्णपणे MPSC गट क (Group C) प्रमाणे! महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातील तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) पदाची भरती आता MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) द्वारे अराजपत्रित गट क संयुक्त परीक्षामार्फत राबवली जात आहे. त्यामुळे पूर्वीचा TCS / सरळसेवा पॅटर्न बदलून आता परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षा (१०० गुण) आणि स्वतंत्र […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment July 11, 2026

भारतीय रेल्वेत 6557 Technician पदांची भरती, ऑनलाईन अर्ज सुरु

भारतीय रेल्वे, जगातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित संस्थांपैकी एक, RRB Technician Recruitment 2026 द्वारे एकूण 6557 तांत्रिक पदांसाठी मोठी भरती करणार आहे. ही तरुण आणि महत्वाकांक्षी उमेदवारांसाठी भारतीय रेल्वेत सुरक्षित आणि सन्मानजनक करिअर सुरू करण्याची एक सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वेने नुकतीच टेक्निशियन पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment March 15, 2026

Agniveer Navy Bharti 2026 : भारतीय नौदलात अग्निवीर SSR व MR पदांची भरती

भारतीय नौदलात सामील होण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी! भारतीय नौदल (Indian Navy) लवकरच ‘अग्निवीर SSR’ (Senior Secondary Recruits) आणि ‘अग्निवीर MR’ (Matric Recruits) पदांसाठी 2027 च्या बॅचची भरती. देशाची सेवा करण्याची आणि नौदलाचा एक भाग बनण्याची ही एक उत्तम संधी आहे. या भरती मोहिमेअंतर्गत, हजारो उमेदवारांना भारतीय नौदलात ‘अग्निवीर’ म्हणून सामील होण्याची संधी मिळेल. […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment September 3, 2025

मुदतवाढ ठाणे महानगरपालिका सरळसेवा भरती 2025 – गट क व गट ड एकूण 1773 पदांची महाभरती

Thane Municipal Corporation Bharti 2025 : ठाणे महानगरपालिकेने गट-क आणि गट-ड संवर्गातील विविध पदांसाठी एकूण 1773 जागांची भरती जाहीर केली आहे. ही भरती प्रक्रिया 12 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्यास 17 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ठाणे महानगरपालिका भरती 2025 (Thane Bharti 2025) बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत, ज्यामध्ये पदांचा तपशील, […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment August 23, 2025

मिरा-भाईंदर महानगरपालिका मध्ये 358 पदांची सरळसेवा भरती 2025

Mira Bhayandar Municipal Corporation Bharti 2025 : मिरा-भाईंदर महानगरपालिकेने गट-क संवर्गातील विविध पदांसाठी एकूण 358 पदांची भरती जाहीर केली आहे. ही भरती प्रक्रिया 22 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2025 आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिका भरती MBMC Recruitment 2025 बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत, ज्यामध्ये पदांचा तपशील, पात्रता, अर्ज प्रक्रिया […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment June 19, 2025

KDMC Bharti 2025 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये 490 पदांसाठी सरळसेवा भरती

Kalyan Dombivali Municipal Corporation Bharti 2025 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने गट-क आणि गट-ड संवर्गातील विविध पदांसाठी एकूण 490 जागांची भरती जाहीर केली आहे. ही भरती प्रक्रिया 10 जून 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 जुलै 2025 आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 (KDMC Bharti 2025) बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत, ज्यामध्ये […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा