महाराष्ट्र पोलीस भरती 2025 – 15 हजार 631 पदांसाठी महाभरती, ऑनलाईन अर्ज सुरु
Maharashtra Police Bharti 2025 : – महाराष्ट्राच्या शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलात सामील होण्याची संधी आता तुमच्यासाठी! 15 हजार 631 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे, ज्यात धाडसी आणि समाजाची सेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांची भरती केली जाणार आहे. 29 ऑक्टोबर 2025 पासून सुरु झालेल्या भरती प्रक्रियेद्वारे 15 हजार 631 पदांसाठी […]
