Police bharti important 100 questions : पोलीस भरती 100 प्रशसंच 2020
1) करा किंवा मरा ही घोषणा महात्मा गांधी यांनी केली.
2) आझाद हिन सेनेतील झाशीची राणी या पथकाचे नेतृत्व डॉ. लक्ष्मी स्वामीनाथन यांनी केले.
3) मानासाहेब पेशवे म्हणून बाळाजी बाजीराव यांना ओळखले जाते.
4) भारताचे पितामह दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते
5) राष्ट्रीय कांग्रेसचे दुसरे अधिवेशन कोलकत्ता येथे भरले.
6) महात्मा गांधीच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले.
7) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सुरक्षा कवच असे अॅलन हयुम यांनी म्हंटले.
8)शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा रयतवारी या महसुल पचतीत प्रत्यक्ष संबंध येत असे.
9) भारताला स्वातंत्र मिळाले तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमेंट अॅटली हे होते.
10)इ.स.१९१५ मध्ये साबरमती आश्रमाची स्थापना महात्मा गांधीजीनी केली.
11) १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक विनायक दामोदर सावरकर यांनी लिहले.
12) सर.ए.आयुम यांनी कोलकत्ता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पत्र लिहले.
13) होमरुळ चळवळ प्रथम आयलंड या देशात सुरु करण्यात आली.
14) १९१५ मध्ये अॅनी बेझंट यांनी मद्रास प्रांतात होमरुल लिगची स्थापना केली.
15) डिसेंबर १९२९ च्या लाहोर काँग्रेसचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरु हे होते.
16) सरदार वल्लभभाई पटेल यांनी बोर्डोलीचा सत्याग्रह केला.
17) १९०६ मध्ये मुस्लीम लीग पक्ष स्थापन झाला.
18) राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात
19) नानासाहेब यांनी स्वत:ला पेशवा म्हणून कानपुर येथे जाहीर केले.
20) नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद रेडिओ केंद्र सिंगापूर येथे सुरु केले.
21) महाराष्ट्रात रामोशांना संघटित करुन इंग्रजाविरुद्ध उमाजी नाईक यांनी बंड केले.
22)जालियनवाला बागेतील निरपधारी निःशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश जनरल इयर या पोलिस अधिकान्याने दिले.
23)महाराष्ट्रात १८७५ साली शेतकऱ्यांनी जमीनदार व सावकार यांच्या विरुद्ध उठाव केला.
24) १९०९ च्या कायद्यांने मुस्लीमांसाठी विभक्त मतदार संघ निर्माण करण्यात आले.
25)व्योमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय काँग्रेज सभेच्या मुंबई येथील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहे.
26) रयतवारी पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकन्याकडून जमीन महसूल वसूल करत असे.
27) ब्रिटीश सरकारने मदनलाल धिंग्रा यास १९०९ साली फाशी दिली.
28) लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली.
29) अनंत कान्हेरे यांनी इ.स.१९०९ मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला.
30) राष्ट्रीय सभेचे (काँग्रेसचे) पहिले अधिवेशन मुंबई येथे झाले.
31) मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा १९०९ मध्ये पास करण्यात आला.
32) भारताची फाळणी व पाकीस्तानाची निर्मिती या दोन्ही बाबी कॅबिनेट मिशनने फेटाळल्या.
33) स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य चित्तरंजन दास हे होते.
34) केसरी य वृत्तपत्राचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर हे होते.
35) भारतीय क्रांतीकारकांच्या संघटनांच्या अपयशाचे महत्त्वाचे कारण म्हणजे क्रांतीकारकांमध्ये एकसुत्रता नव्हती.
36) मुंबई कामगार संघाची स्थापना नारायण लोखंडे यांनी केली.
37) चळवळ करा, अखंड चळवळ करा, हा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे
आधारस्तंभ दादाभाई नौरोजी हे होते.
38) रविंद्रनाथ टागोर यांनी राजा राममोहन रॉय यांना नव्या युगाचे अग्रेसर असे म्हटले.
39) संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशानात समंत करण्यात आला.
40) महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार होवुन दलितांचे स्वतंत्र मतदारसंघ रद झाले.
41)पाळेगारांचा उठाव दक्षिण भारतात झाला.
42)१९०६ च्या कोलकता राष्ट्रीय काँगेज अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी हे होते.
43) १८५७ मध्ये परवाणा कायदा अस्तित्वात आला.
44) महात्मा गांधीजीनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह रौलेक्ट कायद्याच्या विरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी केला.
45) चौरी चौरा घटनेमुळे असहकार आंदोलन संपुष्टात आले.
46) १९४६ मध्ये भारतीय घटनासमितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांची निवड केली.
47) मॉटेग्यु – चेम्सफर्ड सुधारणा कायद्याने कायदे मंडळात भारतीय प्रतिनिधींच्या संख्येत वाढ
करण्यात आली.
48) डिप्रेस्ड क्लास मिशन या संस्थेची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली.
49) जुन १९४५ मध्ये ब्रिटीश शासनाने भारतीयांसमोर वेव्हल योजना मांडली.
50) महाराष्ट्रात १९०४ साली नाशिक येथे अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना झाली.
51)भारतीय राष्ट्रीय सभेच्या घटनेत दुरुस्ती करण्यासाठी खास अधिवेशन बोलविण्यात आलेले ठिकाण नागपूर हे होते.
52) जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटीश गव्हर्नर एल्फिस्टन हा होता.
53) भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता हातात घेताना राणीचा जाहिरनामा राणी व्हिकटोरीया या ब्रिटिश राणीने प्रस्तुत केला.
54) विष्णू पिंगळे हा लाहोर कटाशी संबंधित होता.
55) १८५० मध्ये दादोबा पांडुरंग यांनी परमहंस सभेची स्थापना केली.
56) १९३२ मध्ये पुणे करार हा महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झाला.
58) चलेजाव आंदोलनात महाराष्ट्रात प्रतिसरकारची स्थापना सातारा या ठिकाणी करण्यात आली.
59) एकोणीसाव्या शतकाच्या आठव्या दशकात महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात शेतको
उठाव केला.
60) गोपाळ कृष्ण गोखले हे भारत सेवक समाज संस्थेचे संस्थापक होते.
61) १९२९ लाहोर येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भुषविले.
62) १९१६ मध्ये राष्ट्रीय काँग्रेस व मुस्लीम लीग यांच्यात लखनौ करार झाला.
63) बनारस हिंदु विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदन मोहन मालविय हे होय.
64) आनंदमठ या कादंबरीचे लेखन बंकीमचंद्र चेंटजी हे आहेत.
65) १८५७ च्या उठाव्याचे तात्कालीक कारण – चरबी लावलेली काडतुसे हे होय.
66) पॉव्हर्टी अॅन्ड अनब्रिटीश रुल इन इंडिया हा ग्रंथ दादाभाई नौरोजी यांनी लिहला.
67) बंगालच्या फाळणीला व्हॉईसरॉय लॉर्ड कर्झन हाच जबाबदार होता.
68) महाराष्ट्रात शिवाजी उत्सव बाळ गंगाधर टिळक यांनी सुरु केला.
69) १९२० ते १९४७ या कालाधीस गांधीयुग किंवा आहिंसा युग किंवा सत्याग्रह युग म्हणून
ओळखले जाते.
70) भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी इंग्लंडचे पंतप्रधान लॉर्ड ॲटली हे होते.
71) १८५७ मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
72) सातारा येथे पत्री सरकारची स्थापना नाना पाटील यांनी केली.
73) नेहरु अहवाल समितीचे अध्यक्ष मोतीलाल नेहरु हे होते.
74) न्यु इंडिया हे वृत्तपत्र बिपीनचंद्र पाल यांनी सुरु केले
75) सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला.
76) गोपाळ कृष्ण गोखले यांना महात्मा गांधी राजकीय गुरु मानत.
77) सावरकरांनी पतित पावन मंदिर रत्नागिरी येथे स्थापन केले.
78) क्रांतिसिंह नाना पाटील हे प्रसिद्ध स्वातंत्र सैनिक होते .
79) मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केली.
80) बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थापक जगन्नाथ शंकरशेट हे होते.
81)१८५८ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता नष्ट झाली.
82) १८५७ च्या उठावावेळी भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग हा होता.
83) भारताचा पहिला व्हॉईसरॉय लॉर्ड कॅनिंग हा होता.
84) इंग्लंडमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडीया हाऊस ची स्थापना केली.
85) इन्कालाब जिंदाबाद ही घोषणा महमंद इक्वाल यांनी दिली.
86) १९२९ च्या लाहोर अधिवेशन काँग्रेसने पूर्व स्वातंत्र्याचा ठराव पास केला.
87) लंडन येथे पहिली गोलमेज परिषद पार पडली.
88) २५ सप्टेंबर १९३२ ला महात्मा गांधी आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला.
89) महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ१९२० मध्ये सुरु केली.
90) लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात नेण्यापूर्वी येरवडा येथील तुरुंगात ठेवण्यात आले.
91) चोरी – चौरा या ठिकाणी असहकार चळवळीच्या वेळी असंतोष निर्माण झाला.
92) भारताचे आर्थिक नि:सारण हा सिद्धांत मांडणारे दादाभाई नौरोजी हे होते.
93) आझाद हिंद सेनेच्या राणी झाशी रेझिमेंट या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन यांच्याकडे होते.
94) स्त्री-पुरुष तुलना या नावाचा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहला.
95) १९२३ मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना अलाहाबाद येथे करण्यात आली.
96) रोलेट कायद्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड घडले.
97) १९१९ मध्ये रौलेट कायदा पास झाला.
98) १९२८ मध्ये नेहरु रिपोर्ट मांडण्यात आला.
99) १९२० चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन नागपूर येथे संपन्न झाले.
100) जालियनवाला बाग हत्याकांड प्रसंगी जनरल डायर या लष्करी अधिकाऱ्याने गोळीबार केला.