राष्ट्रीय आरोग्य अभियनाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभाग यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी त्याचबरोबर सुपर विशेषज्ञ, तज्ञ, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, समाजसेवक, मानसशास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, समुपदेशक, सुविधा व्यवस्थापक, पीएमडब्ल्यू, फार्मासिस्ट, देखरेख अधिकारी कर्मचारी नर्स आयोजित करण्यात येत आहे .
सिंधुदुर्ग आरोग्य अभियान भरती २०२०
एकूण जागा : ९०
अर्ज प्रकार: ऑफलाईन
शेवटची तारीख : ०३-०६-२०
अर्ज करण्यासाठी जाहिरात व अर्जचा नमुना सिंधदुर्ग संकेतस्थळावरून डाऊनलोड करुन अर्ज व शैक्षणिक पात्रता dpmsindhudurg@gmail.con या मैल आयडी वर दिनंकब०३-०६-२०२० पर्यंत पाठवावे.
Download Notification: Click Here
Job apply