Talathi Bharti 2023 : या दिवशी निघणार तलाठी भरती जाहिरात, नवीन उपडेट बघा

Maharashtra Talathi Bharti 2023 : तलाठी भरती साठी महत्वाचे नवीन उपडेट राज्यातील महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी पदभरतीचे अनुषंगाने एकुण भरावयाची पदे (जिल्हा निहाय व विभाग निहाय), परिक्षेची तारीख निश्चित करणे, पदभरतीची कार्यपध्दती तसेच अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रिक्त पदांच्या भरती अद्यावत आकडेवारी इ.बाबत सविस्तर आढावा घेणेकामी मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांचे अध्यक्षतेखाली गुरुवार, दि. ४ / ५ / २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक आयोजित करणेत आलेली येणार आहे.

तलाठी भरतीच्या नवीन उपडेट नुसार ४ एप्रिल सर्व भरती अधिकाऱ्यांची व TCS अधिकारी यांची बैठक होणार असून, भरतीचे शेवटचे रूप स्पष्ट करण्यात येणार असून परीक्षेचे सर्व कार्यक्रम ठरवण्यात येणार आहे.

शासनाने १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत सर्व सरळसेवा पदे भरण्याचे आदेश दिले असल्यामुळे लवकरच जाहिरात व परीक्षा त्यापूर्वी घेण्यात येईल असे वाटते .

नवीन आदेश बघा “

तलाठी भरती चे जुने पेपर PDF – येथे बघा

Telegram Join Kara

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा