Talathi Recruitment 2022 : राज्यात लवकरच 1012 जागांसाठी तलाठी भरती

Talathi Bharti 2022 : महाराष्ट्रात लवकरच १०१२+ अधिक रिक्त जागांसाठी पहिल्या टप्यातील तलाठी भरती होणार आहेराज्यात तलाठ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन 3,165 तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तरी या भरती बद्दल सर्व माहिती म्हणजेच रिक्त जागा , शैक्षणिक पात्रता, वयो मर्यादा, खालीलप्रमाणे.

तलाठी भरती 2022 माहिती – Talathi Recruitment 2022 Information

महाराष्ट्रामध्ये मुंबई व उपनगर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदाची परीक्षा घेण्यात येते. यावर्षीसाठी साधारणपणे 1000 पदांपेक्षा अधिक पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तलाठी गट क संवर्गाची रिक्त असलेली सर्व महसुली विभाग मिळून राज्यातील एकूण 1012 रिक्त पदे भरण्यास तलाठी भरती 2022 अखेर शासनाने मान्यता दिलेली आहे.

जिल्हानिहाय रिक्त पदे – Talathi Bharti Vacancy 2022

मुंबई उपनगर – 15 पोस्ट
अकोला – 49 पदे
रायगड – 51 पदे
नागपूर – 50 पदे
यवतमाळ – 62 पोस्ट
गडचिरोली – 28 पोस्ट
हिंगोली- 25 पदे
धुळे – 50 पोस्ट
जळगाव – 99 पोस्ट
अहमदनगर – 84 पोस्ट
उस्मानाबाद – 45 पोस्ट
औरंगाबाद – 56 पोस्ट
नंदुरबार – 44 पोस्ट
लातूर – 29 पोस्ट
भंडारा – 22 पोस्ट
नाशिक – 83 पोस्ट
सिंधुदुर्ग – 42 पोस्ट
गोंदिया – 29 पोस्ट
चंद्रपूर – 43 पोस्ट
सांगली – 45 पदे
ठाणे – 23 पोस्ट
सोलापूर – 84 पोस्ट
बुलढाणा – 49 पोस्ट
वाशिम – 22 पोस्ट
वर्धा – 44 पोस्ट
रत्नागिरी – 94 पोस्ट
पुणे – 89 पोस्ट
अमरावती – 79 पोस्ट
बीड – 66 पोस्ट
जालना – 28 पोस्ट
नांदेड – 62 पोस्ट
कोल्हापूर – 67 पोस्ट
सातारा – 114 पोस्ट
परभणी – 27 पोस्ट

तलाठी भरती २०२२ परीक्षा स्वरूप : Talathi Recruitment Exam Pattern

अ क्रविषयप्रश्नांची संख्यागुण
1मराठी भाषा2550
2इंग्रजी भाषा2550
3सामान्य ज्ञान2550
4बौद्धिक चाचणी2550
एकूण100200

तलाठी भरती अभ्यासक्रम २०२२ : Talathi Examination Syllabus

English :

Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag), Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions), Fill in the blanks in the sentence, Simple Sentence structure (Error, Types of Sentence)

मराठी व्याकरण :

मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द ), म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह, प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक

सामान्य ज्ञान :

इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक

बुद्धिमत्ता चाचणी :

बुद्धिमत्ता (कमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.) अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, मापनाची परिणामी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *