तलाठी लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम

0
94
Advertisement

मराठी: समानार्थी शब्द, विरुधार्थी शब्द,काळ व काळाचे प्रकार,शब्दाचे प्रकार-नाम,सर्वनाम,क्रियाविषशेषण,क्रियापद,विशेषण,विभक्ती ,संधी व संधीचे प्रकार,म्हणी,वाक्यप्रचारांचे अर्थ व उपयोग ,शब्दसमुहाबद्दल एक शब्द

Advertisement

EnglishLanguage:

synonyms,Antonyms,one wordsubstitution,proposition,word followed by particular proposition Tenses,c common error,A article,Noun,verb,a adverb,ajective etc.

अंकगणित: गणित-अंकगणित,बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार,काळ वेग संबधीत उदाहरणे,सरासरी,चलन , मापणाची परिणामे,घड्याळ

बुद्धिमत्ता: अंकमालिका ,अक्षरमालिका,वेगळा शब्द व अंक ओळखणे ,समसंबंध अंक-अक्षर,आकृती,वाक्यावरून निष्कर्ष ,वेन आकृती

सामान्यज्ञान: महाराष्ट्र व भारताचा इतिहास ,पंचायत राज व राज्य घटना ,भारतीय संस्कृती ,भौतिक शास्त्र,रसायनशास्त्र,जीवशास्त्र,महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य ,भारताच्या शेजारील देशाची माहिती ,चालू घडामोडी-सामाजिक, राजकीय,आर्थिक ,क्रीडा,मनोरंजन

Advertisement

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा