वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या मराठी मध्ये 

जगातील सर्व आनंद तुला मिळो स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आपल्या दोस्तीची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही. वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो, उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी, ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा… तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

कोणाच्या हुकमावर नाय जगत स्वताच्या रूबाबवर जगतोय अशा दिलदार व्यक्तिमत्वाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत तुमचे आयुष्य एक अनमोल आदर्श बनावे ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

काळजाचा ठोका म्हना किंवा शरिरातील प्राण असाहा आपला मित्र आहेे भाऊ आयुष्याच्या वाटेत भेटलेला कोहीनुर हिराच आहे काळजाच्या या तुकड्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो, पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो, जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.