महासराव.कॉम

तलाठी भरती 2022   Talathi Recruitment

राज्यात लवकरच १०१२ रिक्त जागांसाठी तलाठी भरती होणार.

तलाठी भरती   परीक्षा स्वरूप  Exam Pattern

तलाठी भरती परीक्षे मध्ये एकूण ४ विषय असतात ,  मराठी भाषा, इंग्रजी भाषा,  बुद्धिमत्ता चाचणी व  सामान्य ज्ञान

तलाठी भरती च्या नवीन उपडेट , अभ्यासक्रम,  शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी पूर्ण नोटिफिकेशन बघा .