WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UBI Recruitment : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 2691 पदांची भरती

युनियन बँक ऑफ इंडिया (UBI Bank) ने 2691 प्रशिक्षण – Trainee Apprentice पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार 05 मार्च 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. जर तुम्ही सुद्धा सरकारी नोकरी च्या शोधात असाल तर लगेच अर्ज करा. शैक्षणिक पात्रता व इतर माहिती खालीलप्रमाणे.

UBI Recruitment 2025 : युनियन बँक ऑफ इंडिया भरती

युनियन बँक ऑफ इंडियाने देशातील तरुणांसाठी एक उत्कृष्ट संधी निर्माण केली आहे. बँकेने 2691 नवीन पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती बँकिंग क्षेत्रात आपले करियर घडवण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे.

पदाचे नाव : Trainee Apprentice

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

पात्रता : कोणतेही पदवी/ Any Graduates + Knowledge of Local Language

वयोमर्यादा : 20 ते 28 (मागास्वर्गीय व इतर सूट)

अर्ज कसा करायचा?

  • ऑनलाइन अर्ज: इच्छुक उमेदवारांना https://nats.education.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 05 मार्च 2025

महत्त्वाची मुद्दे

  • अर्ज फी: General/OBC: ₹800/- (SC/ST/Female: ₹600/-, PWD:₹400/-)
  • परीक्षा: परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल.
  • अधिक माहिती: अधिक माहितीसाठी युनियन बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट पहा.

निवड प्रक्रिया:

पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा CBT घेतली जाणार आहे , ज्यामध्ये उमेदवारांची बुद्धिमत्ता चाचणी व बँकिंग नॉलेज, इंग्लिश व संगणकीय ज्ञान तपासले जातील.

अधिक माहिती साठी युनियन बँक ऑफ इंडियाच्या “Recruitment” सेक्शन ला भेट द्या..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here