SSC CHSL Recruitment 2026: कर्मचारी निवड आयोगामार्फत ‘2536’ पदांची मेगा भरती; येथे करा ऑनलाईन अर्ज
SSC CHSL Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) ने केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग आणि कार्यालयांमध्ये ‘गट-क’ (Group C) पदांच्या भरतीसाठी Combined Higher Secondary (10+2) Level Examination, 2026 ची अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे लोअर डिव्हिजनल क्लर्क (LDC), ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JSA) […]




