Marathi Grammar – संपूर्ण मराठी व्याकरण नोट्स

Marathi Grammar Notes : Complete Marathi grammar notes for MPSC, competitive exams, talathi, police recruitment, all Marathi, and school exams. Notes are written in very simple language. You can download the complete notes of Marathi grammar book in PDF format.

मराठी व्याकरण चे पुस्तके जसे बाळासाहेब शिंदे, मो रा वाळंबे व अमित पाटील यांच्या books चा उपयोग करून खालील अतिशय सोप्या सर्वांना समजेल अश्या नोट्स तयार केल्या आहेत, त्याचबरोबर सर्वांच्या मिळून खाली डाऊनलोड मराठी व्याकरण चे PDF ची लिंक सुधा दिली आहे.

मराठीतील सर्व व्याकरण च्या अतिशय सोप्या भाषेत नोट्स, सर्व मराठी व्याकरण मधील टॉपिकस जसे नाम , काळ , अलंकार , समानार्थी शब्द , विरुद्धार्थी, शब्दसंग्रह, वाक्यप्रचार , म्हणी, क्रियापदे, विभक्ती, संधी अश्या सर्व मराठी ग्रामर तसेच परीक्षे मध्ये व्याकरण सोबत विचारले जाणारे मराठी पुस्तके, लेखक, त्यांचे टोपणनाव असे सर्व MPSC राज्यसेवा, Combine, सरळसेवा स्पर्धा परीक्षा, ८, ९, १०, ११, १२वी साठी अश्या उपयुक्त नोट्स.

Marathi Grammar Book PDF Free Download मराठी व्याकरण By अमोल पाटील

तर संपूर्ण मराठी व्याकरण च्या टॉपिक खालील प्रमाणे आहेत,

मराठी व्याकरण नोट्स

Marathi Grammar Syllabus: सर्व स्पर्धा परीक्षा मध्ये मराठी व्याकरण पेपर मध्ये येणारे टॉपिकस च्या व्याकरण नोट्स येथे दिलेल्या आहे. सर्वनाम, नाम , क्रियापद, काळ , विशेषण, क्रियाविशेषण, सर्वनामाचे प्रकार , शब्दयोगी, केवलप्रयोगी अव्यय, अलंकार, समास, समानार्थी शब्द, मराठी म्हणी, वाक्यप्रचार, लिंग, विभक्ती यासारखे टॉपिकस मराठी व्याकरण च्या अभयसक्रमामध्ये असते.

व्याकरण स्पर्धा परीक्षा सराव पेपर्स

स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना मराठी व्याकरणाचा सराव करणे अतिशय महत्त्वाचे आहे. मराठी व्याकरणाच्या सराव पेपर्सचा अभ्यास केल्याने, तुम्हाला तुमच्या मराठी व्याकरणाच्या ज्ञानाची चाचणी घेता येते आणि तुमच्या कमकुवत पैलूंची ओळख करता येते. तसेच, सराव पेपर सोडवल्याने, तुम्हाला परीक्षेच्या पॅटर्न आणि प्रश्न प्रकारांची सवय होण्यास मदत होते.

Best Marathi Vyakaran Books :

MPSC आणि स्पर्धा परीक्षांसाठी खालील दोन मराठी व्याकरणाची पुस्तके सर्वोत्तम आहेत:

  • सुगम मराठी व्याकरण – मो. रा. वाळिंबे
  • मराठी व्याकरण – बाळासाहेब शिंदे