केंद्रप्रमुख भरती 2023 – एकूण 2384 जागा येथे करा अर्ज, अभ्यासक्रम व पात्रता बघा
MSCE Cluster Head Recruitment 2023 : महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील केंद्रप्रमुख भरती 2023 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली असून पात्र शिक्षकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२३ पर्यंत आहे. या लेखात आपण केंद्र प्रमुख भरती साठी अभ्यासक्रम व शैक्षणिक पात्रता बघणार आहोत. MSCE Recruitment 2023 – केंद्रप्रमुख भरती … Read more