Indian Army Bharti 2025 : भारतीय सैन्य सोल्जर टेक्निकल नर्सिंग & सिपॉय फार्मा भरती

Indian Army Nursing & Sepay Pharma Bharti 2025 – भारतीय सेना, जी देशाचे गौरव आणि संरक्षणाचे प्रतीक आहे, तिने 2025 सालासाठी सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंट (Soldier Technical Nursing Assistant) आणि सिपाही फार्मा (Sepoy Pharma) या पदांसाठी भरती जाहीर केली आहे.…