भूगोल

भारतातील वन्य प्राणीविषयी माहिती : Bhartatil Vanya Pranichi Mahiti

भारतातील वन्य प्राणीविषयी माहिती : Bhartatil Vanya Pranichi Mahiti भारतात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी ,पक्षी आढळून येतात.त्यांच्याविषयी आपण आज माहिती बगणार आहोत.त्याचबरोबर विविध राज्याचे राज्यपक्षी आणि राज्यप्राणी यांची सुद्धा माहिती आपण घेणार आहोत. प्राणीजातींचे आसाम हे आश्रयस्थान आहे.भारतीय पक्ष्यांच्या सर्वाधिक जाती आसाममध्ये आढळतात. पंजाबचा राज्यपक्षी हा बाझ (गरूड) आहे ,तशेच पंजाबचा राज्यप्राणी काळवीट (ब्लॅकबॅक) हा आहे. …

भारतातील वन्य प्राणीविषयी माहिती : Bhartatil Vanya Pranichi Mahiti Read More »

महाराष्ट्रातील पर्जन्य माहिती

महाराष्ट्रातील पर्जन्य माहिती : • महाराष्ट्रातील पर्जन्यकाळ (Rainfall in Maharashtra ) हा प्रत्येक भागात वेगवेगळा असतो.त्यामुळे महाराष्ट्रात पडणारा पाऊस व त्याचे होणारे परिणाम सुद्धा प्रत्येक भागात वेगवेगळे असतात.महाराष्ट्रात असलेल्या पाण्याची उपलब्धता हि महाराष्ट्रातील पर्जन्य यावर अवलंबून असते.आज आपण महाराष्ट्रातील पर्जन्याची विविधता सविस्तरपणे बगणार आहोत. • राज्यात मोसमी वाऱ्यांपासून (नैऋत्य मोसमी वारे) पाऊस पड़तो. (वार्षिक सरासरी …

महाराष्ट्रातील पर्जन्य माहिती Read More »

महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग व त्यांचे प्रकार

महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग किती व कोणते आहेत ? महाराष्ट्रात प्राकृतिक विभाग ३ आहेत.त्यांची सविस्तर माहिती आता आपण बगणार आहोत. महाराष्ट्राचे तीन प्रमुख प्राकृतिक विभाग पडतात. सह्याद्री किंवा पश्चिम घाट; सातपुडा रांगा महाराष्ट्र पठार (दख्खन पठार) कोकण किनारपट्टी महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग व त्यांचे प्रकार कोकण किनारपट्टी १) कोकण किनारपट्टीचा महाराष्ट्रातील विस्तार हा उत्तरेकडे उल्हास नदी खोऱ्यापासून …

महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग व त्यांचे प्रकार Read More »

भारत : बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्पाची माहिती

भारत : बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्पाची माहिती १) उकाई प्रकल्प उकाई प्रकल्प हा गुजरात राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. उकाई प्रकल्पाचा उद्देश पूरनियंत्रण करणे,तशेच जलसिंचन, जलविद्युतनिर्मिती करणे होते. या योजनेंतर्गत गुजरातमध्ये तापी नदीवर सुरत जिल्ह्यात ‘उकाई‘ व ‘क्राक्रापारा’ ही दोन धरणे बांधली आहेत. २) दामोदर खोरे योजना दामोदर ही हुगळी नदीची उपनदी आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेंतर्गत हाती …

भारत : बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्पाची माहिती Read More »

भारतातील मृदासंपत्ती माहिती : गाळाची,काळी,पर्वतीय,तांबडी मृदा

भारतातील मृदासंपत्ती माहिती : भारतात वेगवेगळ्या भागात वेगळ्या प्रकारची मृदा आढळून येते. मृदासंपत्ती हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय आहे.त्याच बरोबर भारतातील मृदासंपत्ती माहिती हा राज्यसेवा पूर्वपरीक्षा व महाराष्ट्र लोकसेवा आयोग(Mpsc) यांच्या परीक्षेत सुद्धा महत्त्वाचा घटक आहे.म्हणून आज आपण भारतात कुठल्या प्रकारची मृदा आढळून येते? या मृदेने देशातील किती क्षेत्र व्यापलेले आहे व कुठल्या मृदा …

भारतातील मृदासंपत्ती माहिती : गाळाची,काळी,पर्वतीय,तांबडी मृदा Read More »