Karagruh Police Bharti 2023 – 2 हजार कारागृह पोलीस पदे भरणार, जाहिरात व पात्रता बघा
महाराष्ट्रात लवकरच कारागृह विभागात मार्फत पोलीस पदांसाठी भरती होणार असून, रिक्त असलेल्या एकूण २ हजार पदे भरण्यात येणार आहे. राज्यात अनेक वर्षांपासून कारागृह पोलीस शिपाई पदाचे अनेक जागा रिकाम्या आहेत व त्यांची भरती झालेली नाही, त्यामुळे कारागृहातील भार वाढत चालला आहे, त्यासाठी लवकरच २ हजार कारागृहात भरती केली जाणार असे राज्यातील कारागृहांचे अपर पोलीस महासंचालक … Read more