राज्य राखीव पोलीस बल गट क्र.11 नवी मुंबई सशस्त्र पोलीस भरती प्रश्न पत्रिका 2018: SRPF Navi Mumbai Police Bharti Question Paper Free available to solve here just follow the following instructions to solve the Police Bharti Question Paper.
Also you can download the Navi Mumbai Police Bharti Question paper in pdf format just Click on the Print option in the Share Link in your Browser.
नवी मुंबई चा 2018 मध्ये झालेल्या पोलिस भरती ची प्रश्न पत्रिका सोडवा मोफत. पोलिस भरती ची प्रश्न पत्रिका सोडवण्यासाठी पुढे दिलेल्या Start Quiz वरती क्लिक करा.
Navi Mumbai Police Bharti PDF साठी पेपर Quiz Summary वरती क्लिक करून Finish. Quiz करा आणि त्यानंतर तुमच्या मोबाईल ब्राऊझर मध्ये शेअर बटन वर क्लिक करून प्रिंट किवा PC मध्ये CTRL + P करा.
SRPF Navi Mumbai Police Bharti 2018
Time limit: 0
Quiz-summary
0 of 85 questions completed
Questions:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
67
68
69
70
71
72
73
74
75
76
77
78
79
80
81
82
83
84
85
Information
SRPF Navi Mumbai Police Bharti 2018
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 85 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score
Your score
Categories
SRPF Navi Mumbai Group 11 Question Paper 20180%
टेस्ट दिल्याबद्दल धन्यवाद
Your result has been entered into leaderboard
Loading
maximum of 85 points
Pos.
Name
Entered on
Points
Result
Table is loading
No data available
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
67
68
69
70
71
72
73
74
75
76
77
78
79
80
81
82
83
84
85
Answered
Review
Question 1 of 85
1. Question
1 points
सन 2018 या वर्षीचा बिदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
Correct
Incorrect
Question 2 of 85
2. Question
1 points
नोबल पब्लिकेशन्= एकटीने लढाऊ विमान उडविणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान कोणी मिळविला?
Correct
Incorrect
Question 3 of 85
3. Question
1 points
नुकत्याच बडोदा येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य — संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
Question 4 of 85
4. Question
1 points
तामिळनाडूमध्ये मक्कल निधी मय्यम (जनतेच्या न्यायाचे केंद्र) या पक्षाची स्थापना कोण होते?
Correct
Incorrect
Question 5 of 85
5. Question
1 points
अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या किडा प्रकारासाठी प्रसिध्द आहे?
.
Correct
Incorrect
Question 6 of 85
6. Question
1 points
नुकत्याच 29 मार्च 2018 रोजी कोणत्या दळण-वा– अत्याधुनिक उपग्रहाला प्रक्षेपित करण्यास भारतीय अवकाश संशोधन संस्था शास्त्रज्ञांना यश आले ?
Correct
Incorrect
Question 7 of 85
7. Question
1 points
इथिओपियाचे नवे पंतप्रधान कोण आहेत ?
Correct
Incorrect
Question 8 of 85
8. Question
1 points
ऑस्ट्रेलियन ओपन 2018 टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे ?
Correct
Incorrect
Question 9 of 85
9. Question
1 points
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची सन 2018 सालची बैठक जानेवारी महिन्यामध्ये कोणत्या ठिकाणी पार पडली?
Correct
Incorrect
Question 10 of 85
10. Question
1 points
पूर्णपणे भारतात विकसित केलेली, रोटाव्हॅक हे हॅक्सीन या ई पात्र चाचणीत यशस्वी ठरले. हे हॅक्सीन कोणत्या आजारासाठी दिले जाते ?
Correct
Incorrect
Question 11 of 85
11. Question
1 points
फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टीट्युट ऑफ इंडिया (FT) ही संस्था भारतातील कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
Question 12 of 85
12. Question
1 points
19 जुलै 1969 साली देशातील किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यातआले ?
Correct
Incorrect
Question 13 of 85
13. Question
1 points
सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले?
Correct
Incorrect
Question 14 of 85
14. Question
1 points
अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती ?
Correct
Incorrect
Question 15 of 85
15. Question
1 points
जयपूर फूट चे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Correct
Incorrect
Question 16 of 85
16. Question
1 points
भारतातील सर्व संरक्षक दलाचे सरसेनापती कोण असतात?
Correct
Incorrect
Question 17 of 85
17. Question
1 points
आम्न पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने जबाबदार असतो?
Correct
Incorrect
Question 18 of 85
18. Question
1 points
पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते, म्हणून त्याला फुल्सगोल्ड म्हणून ओळखले जाते ?
Correct
Incorrect
Question 19 of 85
19. Question
1 points
इन्डोसल्फान हे कशाचे उदाहरण आहे ?
Correct
Incorrect
Question 20 of 85
20. Question
1 points
रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते ?
Correct
Incorrect
Question 21 of 85
21. Question
1 points
महाराष्ट्रात पंचायतराज पध्दती स्विकारण्यासंबंधी नेमले गेलेली समिती कोणती आहे ?
Correct
Incorrect
Question 22 of 85
22. Question
1 points
गावाच्या पिकांची स्थिती व शेतीसंबंधी अहवाल कोण तयार करतो ?
Correct
Incorrect
Question 23 of 85
23. Question
1 points
पंचायतराज ही मुळ संकल्पना कोणाची आहे ?
Correct
Incorrect
Question 24 of 85
24. Question
1 points
. परम-8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला ?
Correct
Incorrect
Question 25 of 85
25. Question
1 points
भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईजक्षेत्र म्हणून ओळखले जाते ?
Correct
Incorrect
Question 26 of 85
26. Question
1 points
वि.वा शिरवाडकरांचे टोपणनाव कोणते ?
Correct
Incorrect
Question 27 of 85
27. Question
1 points
पुढील संधी विग्रहावरुन शब्द ओळखा. अन्य+उक्ती
Correct
Incorrect
Question 28 of 85
28. Question
1 points
पुढीलपैकी शब्दांच्या संधीचा चुकीचा पर्याय कोणता ?
Correct
Incorrect
Question 29 of 85
29. Question
1 points
नामाबद्दल अधिक माहिती सांगणारया व त्याचे क्षेत्र मर्यादित करणाच्या शब्दांना काय म्हणतात ?
Correct
Incorrect
Question 30 of 85
30. Question
1 points
पुढीलपैकी कोणते विशेषनाम नाही ? गंगा,हिमांशू,घर,हिमालय,पुणे,रमा
Correct
Incorrect
Question 31 of 85
31. Question
1 points
पुढीलपैकी भाववाचक नामाचा पर्याय ओळखा ?
Correct
Incorrect
Question 32 of 85
32. Question
1 points
मी आपण होवून त्याच्याकडे गेलो या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार
ओळखा?
Correct
Incorrect
Question 33 of 85
33. Question
1 points
द्विगुणीत आनंद – यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
Question 34 of 85
34. Question
1 points
पुढील वाक्यातील क्रियापदाचा अचूक काळ पोटप्रकारासह ओळखा. माझी बहीण पुस्तक वाचत आहे.
Correct
Incorrect
Question 35 of 85
35. Question
1 points
पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. जर मला
वेळ मिळाला, तर मी तुम्हाला भेटेन.
Correct
Incorrect
Question 36 of 85
36. Question
1 points
पुढीलपैकी केवलप्रयोगी अव्ययावरुन व्यक्त होणारी भावना ओळखा.अरेच्या! तुम्ही बाजारात कसे ?
Correct
Incorrect
Question 37 of 85
37. Question
1 points
पुढील वाक्प्रचारांच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा. न्यूनगंड असणे
Correct
Incorrect
Question 38 of 85
38. Question
1 points
फायद्यासाठी अपमान सहन करण्याची तयारी असणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता?
Correct
Incorrect
Question 39 of 85
39. Question
1 points
पुढील वाक्यातील सर्वनामाचा पर्याय ओळखा ? खेड्या पाड्यांमध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते.
Correct
Incorrect
Question 40 of 85
40. Question
1 points
आवाज या शब्दासाठी योग्य विशेषणाचा पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
Question 41 of 85
41. Question
1 points
पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. अवघड झाले आता सगळे.
Correct
Incorrect
Question 42 of 85
42. Question
1 points
पुढील शब्दगटातील एकवचनी शब्दाचा पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
Question 43 of 85
43. Question
1 points
पुढील शब्दगटातील स्त्रिलिंगी शब्दाचा पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
Question 44 of 85
44. Question
1 points
पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ? खडे चारणे
Correct
Incorrect
Question 45 of 85
45. Question
1 points
पुढील शब्दाचा योग्य विरुध्दार्थी शब्द कोणता? क्षणभंगूर
Correct
Incorrect
Question 46 of 85
46. Question
1 points
पुढील शब्दसमुहाबद्दल योग्य शब्द निवडा. कर्तव्याकडे पाठ फिरवणारा.
Correct
Incorrect
Question 47 of 85
47. Question
1 points
पुढील शब्दांसाठी योग्य अर्थ असलेल्या शब्दसमूहाचा पर्याय निवडा.मदारी
Correct
Incorrect
Question 48 of 85
48. Question
1 points
सावरपाडा एक्सप्रेस कोणाला म्हणतात ?
Correct
Incorrect
Question 49 of 85
49. Question
1 points
मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता?
Correct
Incorrect
Question 50 of 85
50. Question
1 points
बाहेरुन आजीबात डौल न दाखविणारा गुणी मनुष्य या अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द कोणता? _
Correct
Incorrect
Question 51 of 85
51. Question
1 points
संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा.
7,15,31,63 |
Correct
Incorrect
Question 52 of 85
52. Question
1 points
गटात न बसणारी संख्या ओळखा. 29,37,57,61
Correct
Incorrect
Question 53 of 85
53. Question
1 points
संख्यामालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा? 216,125,64,27,?
Correct
Incorrect
Question 54 of 85
54. Question
1 points
आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्षे इतका फरक आहे. आजोबा व नातू यांच्या वयाची बेरीज 74 वर्षे असेल तर 5 वर्षापूर्वी आजोबांचे वय किती वर्ष असेल?
Correct
Incorrect
Question 55 of 85
55. Question
1 points
मानसीला चार मावश्या व तीन मामा आहेत. त्यांपैकी एक मावशी डॉक्टर आहे. तर डॉक्टर मावशीला अनुक्रमे किती भाऊ व किती बहिणी आहेत ?
Correct
Incorrect
Question 56 of 85
56. Question
1 points
पिंकूकडे रिकूपेक्षा 6 पेन्सिली अधिक आहेत. रिकूकडे अनुपेक्षा 4 पेन्सिली अधिक आहेत. रिंकूकडे मनूपेक्षा 8 पेन्सिली अधिक आहेत. पिंकूकडे चिनूपेक्षा 12 पेन्सिली अधिक आहेत. तर सर्वात कमी पेन्सिली कोणाकडे आहेत ?
Correct
Incorrect
Question 57 of 85
57. Question
1 points
घड्याळातील तासकाटा व मिनीट काटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो?
Correct
Incorrect
Question 58 of 85
58. Question
1 points
जर कार्बन डायऑक्साइडला ऑक्सिजन म्हटले, ऑक्सिजनला नायट्रोजन म्हटले, नायट्रोजनला आरगॉन म्हटले,आरगॉनला निऑन म्हटले, तरया सांकेतिक भाषेनुसार हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचे आहे ?
Correct
Incorrect
Question 59 of 85
59. Question
1 points
पुढील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत ?
Correct
Incorrect
Question 60 of 85
60. Question
1 points
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? 9:90::5:?
Correct
Incorrect
Question 61 of 85
61. Question
1 points
एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या समीरचा क्रमांक 10 आहे. तर रांगेच्या उजवीकडून सहाव्या क्रमांकावर उभी असलेली अनिता डावीकडून कोणत्या स्थानावर उभी असेल ?
Correct
Incorrect
Question 62 of 85
62. Question
1 points
खाली दिलेल्या संख्यामालेतील विसंगत पद ओळखा. 11,21,41,171,321
Correct
Incorrect
Question 63 of 85
63. Question
1 points
अभिषेक उगवत्या सूर्याला नमस्कार करुन डावीकडे दोन वेळा काटकोनात वळला, तर त्याच्या समोरची दिशा कोणती?
Correct
Incorrect
Question 64 of 85
64. Question
1 points
CI 2G : 1221::16.:?
Correct
Incorrect
Question 65 of 85
65. Question
1 points
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 240.?,120,49,10,2
Correct
Incorrect
Question 66 of 85
66. Question
1 points
|प्रियल अनुपपेक्षा वयाने लहान आहे. मयांक संस्कृतीपेक्षा वयाने मोठा आहे. अनुप मयांकपेक्षा वयाने मोठा आहे. प्रियल संस्कृतीपेक्षा वयाने लहान आहे. तर वयाने सर्वात लहान कोण आहे?
Correct
Incorrect
Question 67 of 85
67. Question
1 points
एप्रिल महिन्याच्या चार तारखेला बुधवार असेल तर त्याच महिन्यात शेवटच्या शुक्रवारी कोणती तारीख असेल ?
Correct
Incorrect
Question 68 of 85
68. Question
1 points
1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता, त्यातील 14 च्या पटीत येणा-या एकूण संख्या किती असतील ?
Correct
Incorrect
Question 69 of 85
69. Question
1 points
899999 + 1 = ?
Correct
Incorrect
Question 70 of 85
70. Question
1 points
संदिपला रोज तीन तास याप्रमाणे 15 दिवस काम केल्यावर 3375 रु, मिळतात. तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतात. ?
Correct
Incorrect
Question 71 of 85
71. Question
1 points
700 रुपयांच्या वस्तूंची शेकडा 15 ने वाढली, त्या वस्तूची नवीन किंमत किती ?
Correct
Incorrect
Question 72 of 85
72. Question
1 points
राम,शाम व जॉन यांच्या वयांची सरासरी 16 वर्षे आहे. राम व शामयांच्या वयांची सरासरी 14 वर्षे आहे, तर जॉनचे वय किती वर्षे आहे?
Correct
Incorrect
Question 73 of 85
73. Question
1 points
एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17 असल्यास, त्या रांगेत एकूण मुले किती ?
Correct
Incorrect
Question 74 of 85
74. Question
1 points
रोमन संख्याचिन्ह लेखनपद्धतीत 19 ही संख्या कशी लिहाल ?
Correct
Incorrect
Question 75 of 85
75. Question
1 points
पाच लाख सहा हजार सातशे शहाऐंशी या संख्येमधून चार लाख तीनशे दोन ही संख्या वजा केल्यास उत्तर काय येईल ?
Correct
Incorrect
Question 76 of 85
76. Question
1 points
सुजयला मराठीत 75 पैकी 60 गुण, गणितात 40 पैकी 36 गुण, विज्ञानात 50 पैकी 30 गुण व इंग्रजीत 100 पैकी 75 गुण मिळाले, तर टक्केवारीनुसार त्याला कोणत्या विषयात सर्वात जास्त टक्के गुण मिळाले?
Correct
Incorrect
Question 77 of 85
77. Question
1 points
द.सा.द.शे. 1 0 दराने 6000 रुपये मुद्दलाचे एका वर्षाचे सरळव्याज किती होईल?
Correct
Incorrect
Question 78 of 85
78. Question
1 points
80 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती चार पदरी तारेचे कुंपन घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल ?
Correct
Incorrect
Question 79 of 85
79. Question
1 points
पाच क्रमवार विषम संख्यांची बेरीज 65 येते, तर त्यातील सर्वात मोठी विषम संख्या कोणती ?
Correct
Incorrect
Question 80 of 85
80. Question
1 points
9+9×9-949 = ?
Correct
Incorrect
Question 81 of 85
81. Question
1 points
सचिन, सेहवाग व धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या, जर सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी । केल्या असतील तर सचिनने किती धावा केल्या ?
Correct
Incorrect
Question 82 of 85
82. Question
1 points
एका शितपेय बनविणाच्या कारखान्यात एक यंत्र 840 बाटल्या सरासरी 6 तासात भरते. तर तेच यंत्र 5तासात किती बाटल्या भरेल? ।
Correct
Incorrect
Question 83 of 85
83. Question
1 points
एका पुस्तकाची छापील किंमत 10 रुपये असून त्या पुस्तकावर 10 टक्के सुट मिळाली तर त्या पुस्तकाची विक्री किंमत किती असेल?
Correct
Incorrect
Question 84 of 85
84. Question
1 points
ताशी 72 कि.मी. वेगाने धावणारी 163 मीटर लांबीची आगगाडी 237 मीटर लांबीचा पुल किती वेळात ओलांडून जाईल?
Correct
Incorrect
Question 85 of 85
85. Question
1 points
एका बिस्किटच्या पुड्यात जेवढी बिस्कीटे आहेत, तेवढ्याच संख्येएवढे पुडे खरेदी केले तेव्हा एकूण 81 बिस्कीटे मिळाली. तर प्रत्येक पुड्यात किती बिस्कीटे आहेत ?