HOME Recruitment

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6 हजार 589 पदांसाठी मेगा भरती – SBI JA Recruitment

By August 6, 2025
0
SBI Bank Recruitment
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI JA/Clerk Recruitment 2025 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकूण 6,589 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज येत असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2025 आहे.

SBI JA /क्लर्क भर्ती 2025

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 6,589 ज्युनियर असोशिएट (ग्राहक सहाय्य आणि विक्री) पदांसाठी भरती जाहिरात काढली आहे. पात्र उमेदवार 06 ऑगस्ट 2025 ते 26 ऑगस्ट 2025 दरम्यान ऑनलाइन अर्ज करू शकतात

महत्वाचे मुद्दे:

  • एकूण पदांची संख्या: 6589 (फक्त महाराष्ट्र – 700+)
  • कार्यस्थळ: सर्व भारत
  • अर्ज पद्धत: ऑनलाइन
  • अर्ज तारखा: 06 ऑगस्ट 2025 ते 26 ऑगस्ट 2025

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. (Any Graduate)

मोफत पोलीस भरती व इतर टेस्ट ➔

वय मर्यादा

वय मर्यादा: 20-28 वर्षे (01.04.2025 रोजी) इतर नियमानुसार सूट

अर्ज प्रक्रिया

उमेदवारांना SBI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावे लागतील.

निवड प्रक्रिया :

निवड प्रक्रिया खालील टप्प्यांतून होईल:

  • ऑनलाइन प्रारंभिक परीक्षाPrelims
  • ऑनलाइन मुख्य परीक्षाMains
  • भाषा प्रवीणता चाचणीLocal Language Skill Test

सुरुवात वेतन – Rs.46000/

अर्ज फी :

OPEN/OBC/EWS = 750/-
SC/ST/PWD= Nil

कसे अर्ज करावे:

  • अधिकृत SBI वेबसाइटला भेट द्या.
  • “करिअर” टॅबवर क्लिक करा.
  • “सध्याची उघडणी” लिंकवर क्लिक करा.
  • “ज्युनियर असोशिएट (ग्राहक सहाय्य आणि विक्री)” लिंकवर क्लिक करा.
  • Notification काळजीपूर्वक वाचा.
  • “ऑनलाइन अर्ज करा” लिंकवर क्लिक करा.
  • अर्ज फॉर्म भरून टाका.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज फी भरा.

SBI Clerk Recruitment जाहिरात : डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा (SBI Apply Link)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CLOSE [X]