नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

मुदतवाढ – RRB Group D : रेल्वेत 22,195 पदांची मेगा भरती, ऑनलाईन अर्ज सुरू

अपडेट: December 31, 2024
मुदतवाढ – RRB Group D : रेल्वेत 22,195 पदांची मेगा भरती, ऑनलाईन अर्ज सुरू

RRB GRoup D Recruitment 2026 : रेल्वे भर्ती मंडळाच्या माध्यमातून ग्रुप डी पदांसाठी 22,000+ रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू. रेल्वे मंत्रालयाने याबाबत सर्व रेल्वे भर्ती मंडळांना सूचना जारी केली आहे. पदनिहाय माहितीसाठी खाली पहा.

पदाचे नाव: Group D – Level 1 Posts

एकूण रिक्त पदे: 22,195

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

अर्ज करण्याची कालावधी : 30 जानेवारी 2026 ते 2 मार्च 2026… मुदतवाढ – 09 मार्च 2026

शैक्षणिक पात्रता : फक्त दहावी(SSC) किंवा ITI किंवा NCVT Apprentice किंवा कोणतेही समतुल्य….

अर्ज कसा करावा:

  • उमेदवारांनी RRB च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा.
  • अर्ज जमा करा.

इतर पात्रता:

  • वय मर्यादा 18 ते 33 वर्षे आहे.
  • आरक्षित वर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयमर्यादेत सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया:

  • उमेदवारांची निवड दोन टप्प्यात केली जाईल.
  • CBT (Computer Based Test) असेल.
  • DV (Document Verification) असेल.

अभ्यासक्रम:

  • CBT मध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांचा समावेश असेल.
  • DV मध्ये उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

वेतन:

  • निवडित उमेदवारांना Level 1 आणि 2 प्रमाणे पगार मिळेल (Approx 22,000–56,900).
  • इतर भत्ते आणि सुविधा देखील देण्यात येतील.

अधिक माहितीसाठी:

RRB Group D जाहिरातडाऊनलोड करा
अर्ज करण्याची लिंकअर्ज करा
Home PageCLick Here
  • RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या….

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

4 प्रतिक्रिया (Comments)

वाचकांची मते
  1. मला Assistant TL & AC Electrical
    साठी फॉर्म भरायचा आहे तरी आपण माझा फॉर्म स्वीकारावा अशी माझी नम्र विनंती.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा