HOME Recruitment

RCFL Recruitment 2023 : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स मध्ये 408 जागांसाठी भरती

By October 28, 2023
0
rcfl bharti
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RCFL Recruitment 2023 : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) ने मुंबई आणि रायगड विभागासाठी 408 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहिरात जारी केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे पदवीधर, तंत्रज्ञ आणि ट्रेड अप्रेंटिस पदांची भरती केली जाईल.

PMC NHM Recruitment 2023 माहिती

पदांची नावे –

अ. क्रपदाचे नावरिक्त संख्या
पदवीधर अप्रेंटिस / Graduate Apprentice
1अकाउंट्स एक्झिक्युटिव51
2सेक्रेटेरियल असिस्टंट76
3रिक्रूटमेंट एक्झिक्युटिव (HR)30
एकूण 157
टेक्निशियन अप्रेंटिस / Technician Apprentice
1केमिकल30
2सिव्हिल11
3कॉम्प्युटर06
4इलेक्ट्रिकल20
5इन्स्ट्रुमेंटेशन20
6मेकॅनिकल28
एकूण 115
ट्रेड अप्रेंटिस / Trade Apprentice
1अटेंडेंट ऑपरेटर104
2बॉयलर अटेंडंट03
3इलेक्ट्रिशियन04
4हॉर्टिकल्चर असिस्टंट06
5इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट)03
6लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट)13
7मेडिकल लॅब टेक्निशियन (पॅथॉलॉजी)03
एकूण 136

शैक्षणिक पात्रता: 

  • पदवीधर अप्रेंटिस: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष अर्हता / Any Graduate/ BBA/BCOM
  • तंत्रज्ञ अप्रेंटिस: संबंधित विषयात डिप्लोमा किंवा समकक्ष अर्हता / Diploma in Engineering
  • ट्रेड अप्रेंटिस: संबंधित ट्रेडमध्ये 10वी + ITI किंवा समकक्ष अर्हता

नोकरी ठिकाण : मुंबई & रायगड

अर्ज फी : नाही

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 07 नोंव्हेबर 2023

मोफत पोलीस भरती व इतर टेस्ट ➔

RCFL अर्ज व जाहिरात डाऊनलोड करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *