नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

Police Bharti Hall Ticket – महाराष्ट्र राज्य पोलीस भरती प्रवेशपत्र जाहीर, येथे डाउनलोड करा

अपडेट: January 6, 2025
Police Bharti Hall Ticket – महाराष्ट्र राज्य पोलीस भरती प्रवेशपत्र  जाहीर, येथे डाउनलोड करा

Maharashtra State Police Bharti Hall Ticket 2026 -2025 – महाराष्ट्र राज्य पोलीस भरती साठी मैदानी चाचणी साठी जाहीर करण्यात आलेल्या भरतीसाठी हॉलतिकीट जाहीर करण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपले हॉलतिकीट राज्य पोलीस विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करावे.

पोलीस भरती Physical Test परीक्षा राज्यातील विविध जिल्ह्यांत भरती घेण्यात येणार आहे. परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यांसाठी पात्र ठरवले जाईल.

हॉलतिकीट डाउनलोड करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  1. शुमहाराष्ट्र पोलीस भरती विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. “भरती” टॅबवर क्लिक करा.
  3. “महाराष्ट्र शिपाई पोलीस भरती 2025” वर क्लिक करा.
  4. “हॉल टिकिट डाउनलोड” वर क्लिक करा.
  5. आपला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
  6. “हॉल टिकिट डाउनलोड” बटणावर क्लिक करा.

Hall Ticket Link-> पोलीस भरती हॉलतिकीट डाऊनलोड करा

पोलीस भरती हॉलतिकीट लिंक 2 – https://www.mahapolice.gov.in/police-recru.php

Link 3 – https://policerecruitment2025.mahait.org/Forms/Home.aspx

हॉलतिकीटमध्ये उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, परीक्षा केंद्र, परीक्षा तारीख आणि वेळ यासारखी माहिती असेल. उमेदवारांनी हॉलतिकीट काळजीपूर्वक वाचून घ्यावे आणि परीक्षा केंद्रावर नेणे आवश्यक आहे.

प्रवेशपत्र डाउनलोड करताना कोणतीही त्रुटी आढळल्यास, तात्काळ मदतीसाठी अधिकृत हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधा.परीक्षेच्या केंद्रावर तुमचे प्रवेशपत्र आणि ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र इ.) सोबत ठेवा. प्रवेशपत्रावरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यांचे पालन करा.

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →