HOME Recruitment

DMER Recruitment 2023 : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मध्ये ५१८२ पदे भरण्यासाठी मेगा भरती

By May 10, 2023
1
dmer recruitment
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DMER Mega Recruitment 2023 : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महाराष्ट्र अंतर्गत गट क, तांत्रिक व अतांत्रिक असे एकूण ५१८२ पदे सरळ सेवा स्पर्धे मार्फत भरण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे, त्यासाठी पात्र उमेदवार २५ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो. या भरती अंतर्गत संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, त्याचबरोबर आयुष संचालनालय आणि मानसिक स्वास्थ केंद्र पुणे यांचे सुद्धा पदे भरण्यात येणार आहे इतर तपशील खाली दिला आहे .

DMER Recruitment 2023 : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती

कोणती पदे भरली जाणार :

  • प्रयोगशाळा सहाय्यक
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • ग्रंथपाल
  • स्वच्छता निरिक्षक
  • ई.सी.जी. तंत्रज्ञ
  • आहारतज्ञ
  • औषधनिर्माता
  • डॉक्युमेंटालिस्ट/ग्रंथसूचीकार
  • समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)
  • ग्रंथालय सहाय्यक
  • व्यवसायोपचारतज्ञ / ऑक्युपेशनथेरेपीस्ट
  • दुरध्वनीचालक
  • महिला अधिक्षीका / वॉर्डन
  • वसतीगृह प्रमुख/ वसतीगृह अधिक्षीका
  • अंधारखोली सहाय्यक
  • क्ष-किरण सहाय्यक
  • सांखिकी सहाय्यक
  • दंत आरोग्यक/ दंतस्वास्थ आरोग्यक
  • भौतिकोपचारतज्ञ
  • दंत तंत्रज्ञ
  • सहाय्यक ग्रंथपाल
  • श्रवणमापकतंत्रज्ञ / ऑडियोव्हिजनल तंत्रज्ञ /
  • विद्युत जनित्र चालक / जनरेटर ऑपरेटर
  • नेत्रचिकित्सा सहाय्यक
  • डायलेसिस तंत्रज्ञ
  • शारिरिक शिक्षण निर्देशक / शारिरिक प्रशिक्षण निर्देशक
  • शिंपी
  • सहाय्यक दंत तंत्रज्ञ
  • मोल्डरूम तंत्रज्ञ
  • लोहार / सांधाता
  • वाहनचालक
  • गृह नि वनपाल / गृहपाल/ लिनन किपर
  • क्ष किरण तंत्रज्ञ
  • सुतार
  • कातारी- नि जोडारी
  • जोडारी मिश्री / बॅचफिटर
  • वरिष्ठ लिपिक
  • अधिपरिचारीका (Staff Nurse)
  • उच्चश्रेणी लघुलेखक
  • निम्नश्रेणी लघुलेखक
  • लघुटंकलेखक

एकूण रिक्त पदे : ५१८२

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

महत्वाचे तारखा :

कार्यक्रमदिनांक
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख10 मे 2023
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख25 मे 2023
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती परीक्षेची तारीखलवकरच जाहीर करण्यात येईल
वयोमर्यादा : १८ ते ३८ – इतर मागास्वर्गीय नियमानुसार सूट

मोफत पोलीस भरती व इतर टेस्ट ➔

अर्ज शुल्क :

  • सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000
  • इतर प्रवर्ग: रु. 900

इतर शैक्षणिक पात्रता, एकूण रिक्त जागा अभ्यासक्रम व इतर माहिती साठी जाहिरात डाउनलोड करा

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CLOSE [X]