FDA Recruitment : अन्न व औषध प्रशासन विभागात सरळसेवा भरती जाहीर

Maha FDA Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA)ने वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (गट क) आणि विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ (गट ब) या पदांच्या 56 जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.…