नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

GMC Kolhapur Bharti- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे 95 पदांसाठी भरती

अपडेट: January 13, 2025
GMC Kolhapur Bharti- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे 95 पदांसाठी भरती

RCSM GMC Kolhapur Recruitment – कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय मध्ये गट-ड (वर्ग-4) पदांसाठी 95 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने 10वी उत्तीर्ण केलेली असावी. या पदांसाठी उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतून केली जाईल.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना महाविद्यालयाच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावे लागतील.

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

GMC Kolhapur Recruitment 2024

या भरतीची अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे:

कोणती पदे भरली जाणार – गट ड

एकूण जागा – 95

पात्रता निकष:

  • शैक्षणिक पात्रता: या पदांकरिता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी विशेष प्रशिक्षण किंवा अनुभवाचीही आवश्यकता असू शकते.
  • वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना वयाच्या सवलती दिल्या जातील.
  • अर्ज प्रक्रिया: अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी GMC कोल्हापूरच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

वेतन – 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये.

अर्ज करण्याची कालावधी – 11 जानेवारी २०२४ ते 31 जानेवारी २०२५

परीक्षा शुल्क – ओपन १०००/- / इतर – ९००/-

निवड प्रक्रिया – ऑनलाईन संगणक परीक्षा (IBPS Pattern)

जाहिरात डाऊनलोड करायेथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज लिंक – https://ibpsonline.ibps.in/rcsmgmcoct24/

अधिकृत संकेतस्थळGMC Kolhapur

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा