WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठामध्ये 56 जागांसाठी भरती, असा करा अर्ज

bombay high court bharti

Bombay High Court Recruitment : मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंड पीठामध्ये मार्फत लिपिक पदे भरण्या करीता जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या २७ मे २०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे. 

The Bombay High Court, Nagpur Bench is currently conducting a recruitment process for 56 vacancies across various departments. The majority of these vacancies are for the post of Clerk.

पदांची नावे – Vacency Name

  • लिपिक / Clerk

एकूण पदे / Total Posts : 56

नोकरी ठिकाण / Work Location : नागपूर / Nagpur

वयोमर्यादा / Age Limit– १८ ते ३८ वर्षे – मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता / Qualifiacation :

  • कोणतेही पदवीधर / Any Graduate Law Preferred
  • English Typing 40 WPM
  • संगणक कौशल्ये MSCIT/CCC or Related

अर्ज फी : 200/- रुपये.

वेतन : 29,200/- रुपये ते 92,300/- रुपये व इतर भत्ते

ऑफलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : २७ मे २०२४

अर्ज कसा करावा :

  • मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • “भरती” या विभागात जा.
  • “नागपूर खंडपीठ” साठी भरती जाहिराती निवडा.
  • ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • शुल्क भरा.
  • अर्ज सबमिट करा.

उच्च न्यायालय मुंबई भरती : जाहिरात डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php ला भेट द्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here