HOME Recruitment

Forest Merit List : वन विभाग भरती गुणवत्ता यादी जाहीर, येथे बघा

By December 19, 2023
0
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Forest Bharti Merit List – महाराष्ट्र वन विभागाने नुकतीच वनरक्षक, लेखापाल, सर्व्हेअर आणि stenographer या पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेसाठी एकूण 2417 पदांसाठी 5 लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते.

महाराष्ट्र वन विभागाकडून वनरक्षक पदाच्या 2417 जागांसाठी भरती परीक्षा 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षांचे निकाल 23 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आले.

परंतु, वनरक्षक पदाचा निकाल मात्र जाहीर करण्यात आलेला नाही.वन विभागाकडून वनरक्षक पदाचा निकाल लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून निकाल डाउनलोड करू शकतील.

वनरक्षक वगळता इतर सर्व पदांचा निकाल मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आला आहे.

मोफत पोलीस भरती व इतर टेस्ट ➔

Forest Merit List – > वन विभाग भरती 2023 गुणवत्ता यादी येथे बघा ….

या पदांचा निकाल जाहीर झाला आहे ..

  • लघुलेखक (उच्चश्रेणी)
  • लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
  • कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
  • सर्व्हेअर
  • लेखापाल

वनरक्षक पदाचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *