GMC (Aurangabad) Chhatrapati Sambhajinagar Recruitment – छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) व रुग्णालय मध्ये गट-ड (वर्ग-4) 357 पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जून 2025 आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने 10वी उत्तीर्ण केलेली असावी. या पदांसाठी उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतून केली जाईल.
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना GMCAurangabad महाविद्यालयाच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावे लागतील.
GMC Chh. Sambhajinagar Recruitment 2025
या भरतीची अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे:
कोणती पदे भरली जाणार – गट ड
एकूण जागा – 357 (सर्व संवर्ग Aaya, Daya, Mali, etc Laboratory Assistant )
पात्रता निकष:
- शैक्षणिक पात्रता: या पदांकरिता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इतर पात्रता पूर्ण जाहिरात मध्ये ..
- वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना वयाच्या सवलती दिल्या जातील.
- अर्ज प्रक्रिया: अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी GMC संभाजीनगर अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
वेतन – 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये.
अर्ज करण्याची कालावधी – 05 जून 2025 ते 24 जून 2025
परीक्षा शुल्क – ओपन १०००/- / इतर – ९००/-
निवड प्रक्रिया – ऑनलाईन संगणक परीक्षा (TCS Pattern)
जाहिरात डाऊनलोड करा – येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक – 05 जून पासून सुरू
अधिकृत संकेतस्थळ – GMCAURNAGABAD