IB SA Recruitment 2025 : भारतीय गुप्तचर विभागात Security Assistant/Executive पदासाठी एकूण 4987 रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. जर तुम्ही सुद्धा कोणतेही दहावी असणारे उमेदवार पात्र अर्ज करू शकतात. इतर शैक्षणिक पात्रता व इतर खालील प्रमाणे.
IB SA Recruitment 2025 – भारतीय गुप्तचर विभाग भरती
पदाचे नाव : Security Assistant/Executive
नोकरी ठिकाण : भारतात कोठेही
एकूण पदे : 4987
पात्रता :
- दहावी पास/ 10th
वयोमर्यादा : १८-२७ (इतर नियमानुसार सूट)
निवड प्रक्रिया :
- Tier I: Online Exam
- Tier II: Descriptive Test
- Tier III: Interview/in-person Test
अर्ज करण्याची कालावधी : 26 जुलै ते 17 ऑगस्ट 2025
अर्ज कसा करावा :
पात्र पदवीधर खालील दिलेल्या वेबसाइट वर आपली ऑनलाईन माहिती भरून, कागदपत्रे अपलोड करावे .
IB SA जाहिरात बघा जी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा – IB SA Application Link Click Here