HOME Recruitment

ISRO Bharti 2023 : इस्रो मध्ये 10वी , ITI व डिप्लोमा उत्तीर्णसाठी मोठी भरती, पगार 1 लाख 42 हजार पर्यंत

By May 1, 2023
0
isro recruitment marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ISRO VSSC Bharti 2023 : इस्रो विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये विविध एकूण ११२ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, जर तुम्ही सुद्धा दहावी करून ITI किंवा डिप्लोमा केला असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन करू शकता. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या १८ मे २०२३ पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे. 

ISRO Recruitment Marathi 2023 माहिती

विक्रम साराभाई स्पेस सेंटरनं (VSSC) विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. या भरतीमध्ये तंत्रज्ञ, (Technician/Technical Assistant) ड्राफ्ट्समन (Draftsman) – बी आणि रेडिओग्राफर (Radiographer) – ए यासह सर्व पदं भरली जाणार आहेत. पात्र उमेदवार 4 मे 2023 पासून अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मे 2023 आहे. या भरती प्रक्रियेसाठी फॉर्म फक्त ऑनलाईन भरता येणार आहे.

कोणती पदे भरणार :

  • Technical Assistant (Diploma)
  • Scientific Assistant (Chemistry)
  • Library Assistant
  • Technician – B(ITI)
  • Draftsman (ITI)
  • Radiographer(Diploma)

नोकरी ठिकाण : तिरुवनंतपुरम

शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण व संबंधित विषयात ITI/Diploma in Engineering/BSC/MSC Degree इतर माहितीसाठी जाहिरात बघा

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : ०२ मे ते १८ मे २०२३

मोफत पोलीस भरती व इतर टेस्ट ➔

ISRO Bharti जाहिरात बघा : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट : https://www.isro.gov.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *