KDMC Bharti 2025 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये 490 पदांसाठी सरळसेवा भरती

Kalyan Dombivali Municipal Corporation Bharti 2025 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने गट-क आणि गट-ड संवर्गातील विविध पदांसाठी एकूण 490 जागांची भरती जाहीर केली आहे. ही भरती प्रक्रिया 10 जून 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 जुलै 2025 आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 (KDMC Bharti 2025) बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत, ज्यामध्ये पदांचा तपशील, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्यातारखांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025:

  • संस्था: कल्याण डोंबिवली महानगरपालिका (NMMC)
  • पदसंख्या: 490 जागा
  • पदांचे प्रकार: गट-क आणि गट-ड संवर्गातील विविध पदे
  • अर्ज पद्धत: ऑनलाइन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 10 जून 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जुलै 2025
  • नोकरीचे ठिकाण: कल्याण डोंबिवली
  • अधिकृत संकेतस्थळ: www.kdmc.gov.in

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025: कोणत्या पदांसाठी आहे भरती?

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा, वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य आणि निमवैद्यकीय विभागातील विविध पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. खाली काही प्रमुख पदांचा तपशील दिला आहे:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावरिक्त पदे
1फिजिओथेरपिस्ट02
2औषधनिर्माता14
3कुष्ठरोग तंत्रज्ञ03
4स्टाफ नर्स78
5क्ष-किरण तंत्रज्ञ06
6हेल्थ व्हिजीटर ॲण्ड लेप्रसी टेक्निशियन01
7मानस उपचार समुपदेशक02
8प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
9लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक06
10कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)58
11कनिष्ठ अभियंता (विद्युत)12
12कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)08
13चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर)12
14अग्निशामक (फायरमन)138
15कनिष्ठ विधी अधिकारी02
16क्रीडा पर्यवेक्षक01
17उद्यान अधिक्षक02
18उद्यान निरीक्षक11
19लिपिक-टंकलेखक116
20लेखा लिपिक16
21आया (फिमेल अटेंडेंट)02
एकूण रिक्त पदे 490

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीत दिलेली पात्रता तपासावी.

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
1MPTH  (फिजिओथेरपी अ‍ॅण्ड रिहॅबिलीटेशन) + 02 वर्षे अनुभव
2B.Pharm + 02 वर्षे अनुभव
3(i) 12वी उत्तीर्ण   (ii) पॅरामेडिकल लेप्रसी टेक्निशियन कोर्स + 02 वर्षे अनुभव
4(i) B.Sc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + GNM + 02 वर्षे अनुभव
5(i) B.Sc (Physics)  (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव
6(i) 10वी उत्तीर्ण  (ii) कुष्ठरोग तंत्रज्ञ कोर्स
7MA (Clinical Psychology/Counseling Psychology) + 02 वर्षे अनुभव
8(i) B.Sc (Physics/ Chemistry/ Biology/ Botany/ Zoology/ Microbiology)  (ii) DMLT + 02 वर्षे अनुभव
9B.Com + 03 वर्षे अनुभव
10स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी
11विद्युत (Electrcial) अभियांत्रिकी पदवी
12यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी पदवी
13(i) 10वी उत्तीर्ण   (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स + 03 वर्षे अनुभव अनुभवासह जड वाहनचालक परवाना
14(i) 10वी उत्तीर्ण   (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स
15विधी पदवी + 03 वर्षे अनुभव
16(i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) BPEd  (iii) SAI कडील डिप्लोमा + 03 वर्षे अनुभव
17B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी. + 03 वर्षे अनुभव
18B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी
19(i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
20(i) B.Com   (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
21(i) 10वी उत्तीर्ण  (ii) शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/मान्यवर ट्रस्ट किमान 50 बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान 02 वर्षाचा अनुभव आवश्यक.
KDMC जाहिरात डाउनलोड करा डाउनलोड करा

वयोमर्यादा

  • खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे

अर्ज प्रक्रिया:

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 साठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. खाली अर्ज करण्याची प्रक्रिया दिली आहे:

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: nmmc.gov.in वर जा.
  2. भरती विभाग शोधा: होमपेजवर “Recruitment” किंवा “KDMC Bharti 2025” लिंकवर क्लिक करा.
  3. जाहिरात वाचा: सर्व तपशील आणि पात्रता निकष काळजीपूर्वक वाचा.
  4. ऑनलाइन अर्ज भरा: “Apply Online” वर क्लिक करून आवश्यक माहिती भरा (उदा. नाव, शिक्षण, संपर्क तपशील).
  5. कागदपत्रे अपलोड करा: पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि इतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरा:
    • खुला प्रवर्ग: ₹1,000/-
    • मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-
    • पेमेंट ऑनलाइन (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग) द्वारे करावे.
  7. अर्ज सबमिट करा: सर्व तपशील तपासून “Submit” बटणावर क्लिक करा.
  8. प्रिंट आउट घ्या: सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट घेऊन ठेवा.

KDMC Bharti Apply Link : अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा

निवड प्रक्रिया

  • ऑनलाइन परीक्षा: उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाईल.
  • कौशल्य चाचणी (आवश्यक असल्यास): काही पदांसाठी टायपिंग किंवा तांत्रिक कौशल्य चाचणी घेतली जाऊ शकते.
  • कागदपत्र पडताळणी: अंतिम निवडीनंतर कागदपत्रांची पडताळणी होईल.


महत्त्वाच्या तारखा


  • अर्ज सुरू: 10 जून 2025
  • अर्जाची शेवटची तारीख: 03 जुलै 2025
  • परीक्षा तारीख: लवकरच जाहीर होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा