भारतातील २९ घटकराज्ये राज्ये व केंद्रशासीत प्रदेश : List of Indian States and Union Territory
भारतातील २९ घटकराज्ये राज्ये व केंद्रशासीत प्रदेश : List of Indian States and Union Territory
भारतात एकूण किती राज्ये व केंद्रशासीत प्रदेश आहेत? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याच उत्तर आहे कि, भारतात एकूण २८ राज्ये व ७ केंद्रशासीत प्रदेश आहेत. भारतातील २९ घटकराज्ये व ७ केंद्रशासीत प्रदेश यांची लिस्ट खालील तक्त्यात दिलेली आहे.
भारतातील २९ घटकराज्ये : List of Indian States
अ.क्र
राज्ये
राजधानी
जिल्हे
प्रमुख भाषा
१
अरुणाचल प्रदेश
इटानगर
२५
पहाडी, मोपा, निशी
२
आसाम
दिसपूर
३५
आसामी, बंगाली
३
आध्र प्रदेश
हैद्राबाद
१३
तेलगू, ऊर्दू
४
ओडिशा
भुवनेश्वर
३०
ओडिया
५
उत्तर प्रदेश
लखनौ
७५
हिंदी, ऊर्दू
६
उत्तराखड
डेहराडून
१३
हिंदी, पहाडी
७
कर्नाटक
बगळूरू
३०
कन्नड (कानडी)
८
केरळ
थिम्वनंतपुरम
१४
मल्याळी
९
गुजरात
गांधीनगर
३३
गुजराती
१०
गोवा
पणजी
०२
कोकणी, मराठी
११
छत्तीसगढ़
अटल नगर (नया रायपूर)
२७
हिंदी
१२
जम्मू-काश्मीर
श्रीनगर (उन्हाळी),जम्मू (हिवाळी)
२२
ऊर्दू, काश्मिरी, डोग्री, लडाखी, पहाडी
१३
झारखंड
रांची
२४
हिंदी
१४
तामिळनाडू
चेन्नई
३३
तामिळ
१५
तेलंगणा
हैद्राबाद
३१
तेलगू ,उर्दू
१६
त्रिपुरा
आगरताळा
०८
त्रिपुरी, मणिपुरी, बंगाली
१७
नागालँड
कोहिमा
१२
इंग्रजी, आसामी, आओ, अंगामी
१८
पश्चिम बंगाल
कोलकत्ता
२३
बंगाली
१९
पंजाब
चंदीगड
२२
पंजाबी
२०
बिहार
पाटणा
३८
हिंदी
२१
महाराष्ट्र
मुंबई
३६
मराठी
२२
मध्य प्रदेश
भोपाळ
५२
हिंदी
२३
मणिपूर
इंफाळ
१६
मणिपुरी
२४
मिझोराम
ऐजवाल
०८
मिझो,इंग्रजी
२५
मेघालय
शिलॉंग
११
खासी,गारो,जयंती,इंग्रजी
२६
राजस्थान
जयपूर
३३
राजस्थानी ,हिंदी
२७
सिक्कीम
गंगटोक
०४
लेपचा, भूतिया, नेपाळी, हिब्रू, इंग्रजी
२८
हरियाणा
चंदीगड
२२
हिंदी
२९
हिमाचल प्रदेश
सिमला
१२
हिंदी,पहाडी
भारतातील २९ घटकराज्ये : List of Indian States
भारत : ७ केंद्रशासीत प्रदेश (संघराज्य प्रदेश): Union Territory
अ.क्र
क्रेंद्रशासित प्रदेश (Union Territory)
राजधानी
जिल्हे
प्रमुख भाषा
१
अंदमान -निकोबार
पोर्ट ब्लअर
०३
हिंदी ,निकोबारी ,मल्याळी
२
चंदीगड
चंदीगड
०१
हिंदी ,पंजाबी
३
दमण व दिव
दमण
०२
गुजराती ,हिंदी
४
दादर -नगरहवेली
सिल्वासा
०१
हिंदी ,भिल्लोडी,भिल्ली गुजराती ,धोडीया
५
दिल्ली
दिल्ली
११
हिंदी ,उर्दू ,पंजाबी
६
पॉंडेचेरी
पुडुचेरी
०४
तामिळ ,तेलगू ,मल्याळी ,फ्रेंच, इंग्रजी
७
लक्षद्विप
कावरती
०१
मल्याळी,इंग्रजी
भारत : ७ केंद्रशासीत प्रदेश (संघराज्य प्रदेश): Union Territory