Mahajyoti Free IBPS Coaching : महाज्योती मार्फत मोफत IBPS, LIC प्रशिक्षणासाठी अर्ज सुरु

MAHAJYOTI Free IBPS, LIC Coaching 2023 : महाज्योती नागपूर संस्थे द्वारे IBPS PO आणि LIC AAO भरती ची तयारी करण्याऱ्या विद्यार्थांसाठी मोफत प्रशिक्षण साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवार 21 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता.

IBPS PO, LIC – AAO 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षांकरिता इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती – भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील 600 विद्यार्थ्यांना 2023-24 मधील सत्रातील IBPS PO परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत अनिवासी पध्दतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे

Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (MAHAJYOTI) is offering free IBPS PO and LIC AAO coaching to eligible candidates in Maharashtra.

The coaching is open to all candidates who have passed graduation or pursuing final year and belong to the Other Backward Classes, freed castes, nomadic tribes, and special backward categories . The coaching will be conducted in Pune, and the registration deadline is September 21, 2023.

Mahajyoti Free IBPS/LIC Coaching 2024

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर संस्थेकडून IBPS, LIC भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण वर्ष २०२३ -२०२४ करीता OBC/SBC/VJNT या संवर्गातील पात्र विद्याथ्याकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

IBPS पुर्व प्रशिक्षणासाठी पात्र नान क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जातीव भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत ऑफलाईन प्रशिक्षण देण्यात येते.

परीक्षा Ibps Bharti Free Coaching
प्रशिक्षणाचा कालावधी6 महिने
विद्यावेतन6,000/-
प्रशिक्षणाचे ठिकाणनागपूर, छत्रपती संभाजी नगर
एकूण जागा 300+300

महाज्योती योजनेच्या लाभासाठी पात्रता : Elgibility Crieteria

  1. विद्यार्थी हा ही महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.
  2. विद्यार्थी हा ही इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी,
  3. विद्याथ्यों हाही नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी
  4. विद्यार्थी पदवीचे शिक्षण पूर्ण केलेला किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी सुध्दा या प्रशिक्षणाकरिता अर्ज करु शकतात.
  5. वय मर्यादा :- 18 त 33

महाज्योती मार्फत मोफत पोलीस भरती साठी सुद्धा अर्ज सुरु आहे

अर्ज करण्यासाठी आवश्यक वैयक्तिक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला.
  • जातीचा प्रमाणपत्र
  • वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र
  • 12 वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
  • पदवी उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र
  • पदव्युत्तर उत्तीर्ण गुणपत्रक किंवा पदव्युत्तरच्या शेवटचा वर्षाचे प्रमाणपत्र
  • दिव्यांग असल्यास 40% पेक्षा जास्त प्रमाणात असलेल्या दिव्यांगत्वाचा सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला
  • बँकेचे खाते आधारकार्ड क्रमांकाशी संलग्न असावे…

अर्ज कसा करावा :

अर्ज कसा करावा.

1. महाज्योती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील IBPS – PO LIC- AAO प्रशिक्षण 2023 यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज 21/09/2023 पर्यंत अर्ज करावा.

2. अर्जासोबत नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.

महाज्योती IBPS अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा