WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 – 15 हजार 631 पदांसाठी महाभरती, ऑनलाईन अर्ज सुरु

Maharashtra Police Bharti 2025 : – महाराष्ट्राच्या शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलात सामील होण्याची संधी आता तुमच्यासाठी! 15 हजार 631 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे, ज्यात धाडसी आणि समाजाची सेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांची भरती केली जाणार आहे. 29 ऑक्टोबर 2025 पासून सुरु झालेल्या भरती प्रक्रियेद्वारे 15 हजार 631 पदांसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या भरतीमध्ये पोलीस शिपाई, बँड्समॅन, SRPF, चालक या पदांचा समावेश आहे.

Maharashtra Police Bharti 2025 Notification :

विभाग महाराष्ट्र शासन गृह विभाग
एकूण जागा 15,631
पात्रता 12वी किंवा समतुल्य / Diploma / ITI 2 Years / YCMOU Pre
नोकरी ठिकाण महाराष्ट्रात कोठेही
निवड प्रक्रिया शारीरिक चाचणी + लेखी परीक्षा
अर्ज करण्याची कालावधी 29 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर 2025

Qualification Criteria : शैक्षणिक पात्रता

  • महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम, 1965 (1965 चा कायदा 41) अंतर्गत विभागीय मंडळाद्वारे आयोजित HSC (वर्ग 12 वी) उत्तीर्ण किंवा मंडळाद्वारे मान्यताप्राप्त त्याच्या समकक्ष.
  • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिकची (YCMOU Preparatory Passed) पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेले आणि प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेले किंवा विद्यापीठातून पदवी घेतलेले उमेदवार.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाने दिलेली पदविका आणि समतुल्य. (Polytechnic/Diploma/ITI etc)
  • ज्यांनी 15 वर्षे लष्करी सेवा पूर्ण केली आहे त्यांच्या बाबतीत, त्यांनी इयत्ता 10 वी नागरी परीक्षा किंवा IASC (भारतीय लष्कराचे विशेष शिक्षण प्रमाणपत्र) उत्तीर्ण केलेले असावे.

Physical Criteria : शारीरिक पात्रता

पुरुषमहिला
उंची165सेमी155सेमी
छाती79 सेमी पेक्षा कमी नसावीN/A

Age Criteria : वयोमर्यादा

वर्ग वयोमर्यादा
खुला 18 ते 28 वर्षे
मागासवर्गीय/अनाथ उमेदवार/गृहरक्षक/पोलीस बालक/महिला आरक्षण18-33 वर्षे
प्रकल्पग्रस्त /भूकंपग्रस्त18-45 वर्षे
खेळाडू18-38 वर्षे
माजी सैनिकसवलत सशस्त्र दलातील उमेदवाराच्या सेवेच्या कालावधीच्या बरोबरीने अधिक 3 वर्षे असेल.

Selection Process : निवड प्रक्रिया

  • शारीरिक चाचणी,
  • लेखी परीक्षा,
  • कागदपत्रे तपासणी
  • वैद्यकीय चाचणी

नवीन पोलीस भरती 2025 अभ्यासक्रम बघा

🚀 पोलीस भरती 2025 सर्व विभागाच्या जाहिराती डाउनलोड करा

Total Vacancies : एकूण रिक्त जागा व जाहिरात

पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक जागा

अपडेट करत आहे………

पोलीस कार्यालय एकूण जागा जाहिरात डाउनलोड करा
पोलीस शिपाई (मुबंई)2459डाउनलोड करा
पोलीस शिपाई (मुबंई रेल्वे)743डाउनलोड करा
पोलीस शिपाई (मुबंई कारागृह)176डाउनलोड करा
पोलीस शिपाई (पिंपरी चिंचवड)322डाउनलोड करा
पोलीस शिपाई (मीरा भाईंदर)डाउनलोड करा
पोलीस शिपाई (नागपूर शहर)595डाउनलोड करा
पोलीस शिपाई (धुळे)133डाउनलोड करा
पोलीस शिपाई (नंदुरबार)डाउनलोड करा
पोलीस शिपाई (अमरावती ग्रामीण)214डाउनलोड करा
पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर- लोहमार्ग)डाउनलोड करा
पोलीस शिपाई (बुलढाणा)148डाउनलोड करा
पोलीस शिपाई (अकोला)161डाउनलोड करा
पोलीस शिपाई (वाशिम)40डाउनलोड करा
पोलीस शिपाई (यवतमाळ )डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (यवतमाळ )डाउनलोड करा
पोलीस शिपाई (रायगड-अलिबाग)94डाउनलोड करा
पोलीस शिपाई (कोल्हापूर)151डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (पुणे शहर)105डाउनलोड करा
पोलीस शिपाई (पुणे शहर)1733डाउनलोड करा
पोलीस शिपाई (पुणे ग्रामीण)69डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (सिंधुदुर्ग)09डाउनलोड करा
पोलीस शिपाई (सिंधुदुर्ग)78डाउनलोड करा
लोहमार्ग पोलीस शिपाई (मुंबई)51डाउनलोड करा
पोलीस शिपाई (पुणे-लोहमार्ग)54डाउनलोड करा
पोलीस शिपाई (पालघर)158डाउनलोड करा
पोलीस शिपाई (रत्नागिरी)100डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (रत्नागिरी)8डाउनलोड करा
लोहमार्ग पोलीस शिपाई चालक (मुंबई)04डाउनलोड करा
पोलीस शिपाई (नवी मुंबई)185डाउनलोड करा
पोलीस शिपाई (ठाणे शहर)666डाउनलोड करा
पोलीस शिपाई (ठाणे ग्रामीण)81 डाउनलोड करा
पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण)126डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण)21डाउनलोड करा
पोलीस शिपाई (जालना)156डाउनलोड करा
पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर)212डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (बीड)05डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (धारशिव)44 डाउनलोड करा
पोलीस शिपाई (धारशिव)99 डाउनलोड करा
पोलीस शिपाई (बीड)165डाउनलोड करा
पोलीस शिपाई (लातूर)44डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (लातूर)20डाउनलोड करा
पोलीस शिपाई (परभणी)111डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (परभणी)30डाउनलोड करा
पोलीस शिपाई (नांदेड)199डाउनलोड करा
पोलीस शिपाई (अमरावती शहर)74डाउनलोड करा
पोलीस शिपाई (वर्धा)20डाउनलोड करा
पोलीस शिपाई (भंडारा)60डाउनलोड करा
पोलीस शिपाई (चंद्रपूर)146डाउनलोड करा
पोलीस शिपाई (गोंदिया)110डाउनलोड करा
पोलीस शिपाई (गडचिरोली)742डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (गडचिरोली)10डाउनलोड करा
पोलीस शिपाई (नाशिक शहर)118डाउनलोड करा
पोलीस शिपाई (नाशिक ग्रामीण)32डाउनलोड करा
पोलीस शिपाई (नागपूर ग्रामीण)124डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (नागपूर ग्रामीण)05 डाउनलोड करा
पोलीस शिपाई (अहमदनगर)25डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (अहमदनगर)39डाउनलोड करा
पोलीस शिपाई (जळगाव)171डाउनलोड करा
पोलीस शिपाई (सांगली)27 डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (सांगली)13 डाउनलोड करा
पोलीस शिपाई (सातारा)196डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (सातारा)39 डाउनलोड करा
पोलीस शिपाई (सोलापूर ग्रामीण)85डाउनलोड करा
पोलीस शिपाई (सोलापूर शहर)73डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (सोलापूर शहर)16 डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (सोलापूर ग्रामीण)09डाउनलोड करा

राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई – SRPF

पोलीस कार्यालय एकूण जागा जाहिरात PDF
SRPF Pune Group 173डाउनलोड करा
SRPF Pune Group 2120डाउनलोड करा
SRPF Jalna Group 3डाउनलोड करा
SRPF Nagpur Group 452डाउनलोड करा
SRPF Daund Group 5104डाउनलोड करा
SRPF Dhule Group 671डाउनलोड करा
SRPF Daund Group 7 डाउनलोड करा
SRPF Mumbai Group 8डाउनलोड करा
SRPF Amaravati Group 9डाउनलोड करा
SRPF Solapur Group 10डाउनलोड करा
SRPF Navi Mumbai Group 11डाउनलोड करा
SRPF Hingoli Group 12डाउनलोड करा
SRPF Visora Gadchiroli Group 13डाउनलोड करा
SRPF Ch Sambhajinagar Group 14डाउनलोड करा
SRPF Godiya Group 15डाउनलोड करा
SRPF Kolhapur Group 16डाउनलोड करा
SRPF Chandrapur Group 17 डाउनलोड करा
SRPF Katol Nagpur Group 18159डाउनलोड करा
SRPF Group 19 Kusudagaonडाउनलोड करा

पोलीस भरती साठी अधिकृत संकेतस्थळ : https://www.mahapolice.gov.in/police-recru.php

अधीकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज 05 मार्च पासून सुरु होणार : https://policerecruitment2025.mahait.org/

पोलीस भरती च्या संपूर्ण तयारी साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here