महाराष्ट्रातील कृषी संशोधन केंद्र : Maharashtratil Krushi Sashodhan Kendra

महाराष्ट्रातील कृषी संशोधन केंद्र : Maharashtratil Krushi Sashodhan Kendra

अ. क्र.संशोधन केंद्रठिकाण
१)आंबा व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
२)प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्रकोल्हापूर
३)काजु संशोधन केंद्रवेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
४)गळीतधान्य संशोधन केंद्रलातूर
५)वनऔषधी संशोधन केंद्रवडगणे (कोल्हापूर)
६)तेलताड प्रकल्पकणकवली
७)तेलबिया व गळितधान्य संशोधन केंद्रजळगांव
८)पानवेल संशोधन केंद्रवडनेर भैरव (नाशिक) डिग्रज (सांगली)
९)मोसंबी संशोधन केंद्रश्रीरामपूर (अहमदनगर)
१०)सिताफळ संशोधन केंद्रअंबाजोगाई
११)गेरवा (तांबेरा) संशोधन केंद्रमहाबळेश्वर (सातारा)
१२)गहु संशोधन केंद्रनिफाड (नाशिक)
१३)कांदा संशोधन केंद्रनिफाड (नाशिक)
१४)नारळ संशोधन केंद्रवेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
१५)सुपारी संशोधन केंद्रश्रीवर्धन (रायगड)
१६)लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्रकाटोल (नागपूर)
१७)केळी संशोधन केंद्रयावल (जळगाव)
१८)भाजीपाला संशोधन केंद्रवाकवली
१९)कोरडवाहू जमीन संशोधन केंद्रसोलापूर
२०)ढग प्रयोगशाळा संशोधन केंद्रमहाबळेश्वर
२१)ऊस संशोधन केंद्रपाडेगांव (सातारा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *