मराठी व्याकरण प्रश्नसंच १३ : Marathi Grammar Practice Test 13

1) गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते यातील विशेषनामे सांगा ?

1) गंगा,नदी
2) हिमालय, पर्वत
3) गंगा, हिमालय
4) नदी, पर्वत

२) अधोरेखित शब्दाची जात ओळखा? ताजमहल ही अतिशय सुंदर इमारत आहे.

1) विशेषनाम
2) भाववाचकनाम
3) सामान्यनाम
4) धातुमाधितनाम

३) खालीलपैकी कोणते विशेष नाम आहे.

1) मुलगा
2) पर्वत
3) शाळा
4) हिमालय

४) ज्यायोगे वस्तू किंवा प्राणी यामधील गुण, धर्म, भाव याचा बोध होता त्यास…..म्हणतात.

1) सामान्यनाम
2) विशेषनाम
3) भाववाचकनाम
4) सर्वनाम

५) खालीलपैकी कोणता शब्द सामान्यनाम आहे?

1) महाराष्ट्र
2) धृतराष्ट्र
3) परराष्ट्र
4) देवराष्ट्र

६) खालील दिलेल्या शब्दांपैकी विशेषनाम कोणते ?

1) नदी
2) सह्याद्री
3) धेर्य
4) समुद्र

७) उत्कृष्ट खेळाडू देशाचा भुषण ठरतो. अधोरेखित शब्दाची जात ओळखा?

1) धातुसाधितनाम
2) भाववाचकनाम
3) सामान्यनाम
4) सर्वनाम

८) पुढील पर्यायांपैकी विशेषनाम ओळखा.

1) नदी
2) पर्वत
3) मुलगा
4) मुंबई

९) तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. या वाक्यातील कुंभकर्ण’ या शब्दाची जात ओळखा.

1) विशेषनाम
2) सामान्यनाम
3) भाववाचकनाम
4) यापैकी नाही

१०) पुढील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. ‘भारत माझा देश आहे’.

1) धातुसाधितनाम
2) भाववाचकनाम
3) सामान्यनाम
4) विशेषनाम

११) ‘या शाळेत बरेच नारद आहेत’ अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

1) धातुसाधितनाम
2) भाववाचकनाम
3) सामान्यनाम
4) विशेषनाम

१२) तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. या वाक्यातील कुंभकर्ण’ या शब्दाची जात ओळखा.

1) पुणे
2) कपिला गाय
3) हिंदी महासागर
4) असुर

१३) पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा.वाघ हा शूर प्राणी आहे.

1) सामान्यनाम
2) भाववाचक नाम
3) विशेषनाम
4) सर्वनाम

१४) खालीलपैकी कोणते नाम भाववाचक नाम नाही?

1) चांगुलपणा
2) वात्सल्य
3) गुलामगिरी
4)हिमालय

१५) खाली दिलेल्या शब्दांपैकी विशेषनाम कोणते ते सांगा?

1) भारत
2) गाय
3) राष्ट्र
४) यांपैकी नाही

१६) भाववाचक नाम ओळखा?

1) सुंदर
2) गुलाम
3) महागाई
4) गोड

१७) खालील दिलेल्या शब्दातून भाववाचक नाम असलेला शब्द ओळखा?

1) गरीबी
2) गरीब
3) गार
4) कडू

१८) कोणतेही विशेषनाम……असते.

1) अनेकवचनी
2) वचनहीन
3) एकवचनी
4) सामान्य नाम

१९) ‘वानर झाडावर चढले’ अधोरेखित शब्दाची जात ओळखा?

1) भाववाचकनाम
2) विशेषनाम
3) सामान्यनाम
4) धातुसाधितनाम

२०) बाबांनी मला शाब्बासकी दिली. अधोरेखित शब्दाची जात ओळखा?

1) विशेषनाम
2) भाववाचक नाम
3) सामान्य नाम
4) यांपैकी नाही

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा