WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Bharti 2023 : पोस्ट ऑफिस मध्ये ८ वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

post office bharti

Post Office Mail Motor Bharti 2023 : भारतीय पोस्ट ऑफिस आयोगातर्फे मेल मोटार सेवा विभागाकडून काही रिक्त पदे भरण्यासाठी ची जाहिरात प्रकाशित केली आहे. तर पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मे २०२३.

पोस्ट ऑफिस मेल मोटार सेवा भरती 2023 :

एकूण रिक्त पदे

ट्रेडरिक्त पदे
मेकॅनिक (मोटर व्हेईकल)
मोटर व्हेईकल इलेक्ट्रिशियन
वेल्डर
टायरमन
टिनस्मिथ
पेंटर
ब्लॅकस्मिथ

पात्रता :

संबंधित विषयात ITI किंवा ८ वी पास आणि १ वर्षाचा अनुभव (मेकॅनिक पदासाठी जड वाहन चालक परवाना).

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ मे २०२३

वयोमर्यादा : १८ ते ३० वर्ष

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-A, सुदाम काळू अहिरे मार्ग, वरळी मुंबई – 400018

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here