Talathi Bharti Syllabus 2023 – तलाठी भरती अभ्यासक्रम PDF

Talathi Bharti Syllabus 2023 : महाराष्ट्र तलाठी भरती हि सरळ सेवा पद्धतीने होत असते, त्यासाठी आपण तलाठी भरती ची माहिती तलाठी भरती साठी लागणारे अभ्यासक्रम शिक्षण , वयोमर्यादा – ( Talathi Bharati age limit ) पुस्तके , बघणार आहोत.

Talathi Bharti Information : तलाठी भरती माहिती

विभागाचे नावमहसूल विभाग
पदाचे नावतलाठी
वेतन श्रेणी९३०० – ३४८००
शैक्षणिक पात्रतापदवी
वयोमर्यादा – Age Limit18 ते 43 

Talathi Bharti Syllabus – तलाठी भरती अभ्यासक्रम

महाराष्ट्र तलाठी भरती मध्ये 4 वेग वेगळे विभाग वरती प्रश्न विचारले जातात. सहजा सह खाली तलाठी भरती चा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे असतो. तलाठी भरती परीक्षा मध्ये मराठी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, आणि इंग्लिश असे वेग वेगळे विषय असतात. तलाठी भरती परीक्षा पेपर हा 200 गुणांचा असतो. प्रत्येक विषयाचे जेमतेम 25 प्रश्न विचारले जातात.

तलाठी परीक्षा चा पूर्ण अभ्यासक्रम पुढे दिला आहे. पुढे दिलेला अभ्यासक्रम – Talathi Bharti Syllabus 2023 मागील पूर्वीच्या तलाठी भरतीच्या प्रश्न पत्रिका बघून तयार करण्यात आला आहे. या बाहेरील सुधा प्रश्न विचारले जाऊ शकतात.

अ. क्र.विषयप्रश्न संख्यागुण
1.मराठी2550
2.इंग्रजी2550
3.अंकगणित2550
4.सामान्यज्ञान2550
एकुण100200
Talathi Bharti Pattern 2023

Talathi Bharti Subjects with Notes :

English :

  • Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag),
  • Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions),
  • Fill in the blanks in the sentence,
  • Simple Sentence structure (Error, Types of Sentence) etc…

मराठी व्याकरण :

सामान्य ज्ञान :

बुद्धिमत्ता चाचणी :

  • कमालिका
  • अक्षर मलिका
  • वेगळा शब्द व अंक ओळखणे,
  • समसंबंध – अंक, अक्षर, आकृती,
  • वाक्यावरून निष्कर्ष
  • वेन आकृती.
  • नातेसंबंध
  • दिशा
  • कालमापन
  • विसंगत घटक

अंकगणित

Books For Talathi Bharti 2023

पुस्तके लिंक
मृणाल तलाठी भरती प्रश्नसंघ्रह (TCS & IBPS)येथे बघा
ज्ञानदीप तलाठी येथे बघा
Adda247 तलाठी येथे बघा

तुम्ही वाचला आहेत तलाठी भरती अभ्यासक्रम 2023 बाकीच्या तलाठी भरतीच च्या नोट्स लवकरच ऍड करण्यात येतील .

वरील तलाठी भरती अभ्यासक्रम 2023 PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाइल मध्ये Share ऑपशन मध्ये Print बटनावर क्लिक करा .

1 thought on “Talathi Bharti Syllabus 2023 – तलाठी भरती अभ्यासक्रम PDF”

Leave a Comment

WhatsApp Group